Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नोटाबंदीच्या ६ वर्षानंतर बाजारातील रोकड ७२% वाढली, ३०.८८ लाख कोटींवर! RBIचा अहवाल!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
demonetisatio

मुक्तपीठ टीम

भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाना आळा घालण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने २०१६ रोजी नोटाबंदीची घोषणा केली. या नोटाबंदीमुळे चलनातून ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा तात्काळ बंद करण्यात आल्या होत्या. नोटाबंदीपूर्वी म्हणजेच ४ नोव्हेंबर २०१६ रोजी देशात १७.९७ लाख रुपयांची रोकड होती. जी सहावर्षानंतर वाढून ३०.८८ कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे.

देशात रोख चलनाने विक्रमी पातळी गाठली !!

  • सहा वर्षांनी देशात रोख चलनाने विक्रमी पातळी गाठली आहे.
  • २१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत संपलेल्या पंधरवड्यात देशातील जनतेकडे ३०.८८ लाख कोटी रुपयांची रोकड नोंदवली आहे.
  • नोटाबंदीच्या सहा वर्षानंतरही, देशात बहुतांश लोकं रोख रक्कम वापरणं पसंत करत आहेत.
  • २५ नोव्हेंबर २०१६ नोटाबंदीनंतर लोकांकडे ९.११ लोख कोटीची रोख रक्कम होती, जी आता २३९ टक्क्यांनी वाढली आहे.

सहावर्षांपूर्वी केली होती नोटाबंदी-

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री आठ वाजता नोटाबंदीची घोषणा केली होती. अर्थव्यवस्थेतील ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा चलनातून तात्काळ बंद केल्या होत्या.
  • भारताला ‘कॅशलेस’ अर्थव्यवस्था बनवण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले होते.
  • यावेळी सर्वसमान्यांना बँका आणि एटीएमबाहेर लांबच लांब रांगांमध्ये उभे राहावे लागले.
  • नोटाबंदीला ६ वर्षे पूर्ण झाली, मात्र तरीही लोक लोक रोख पैसे भरणे पसंत करत आहेत.

आरबीआयने रोख रकमेबाबत अहवाल जारी केला-

  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने शुक्रवारी जारी केलेल्या पैशांच्या पुरवठ्यावरील आकडेवारीनुसार, यावर्षी २१ ऑक्टोबरपर्यंत, लोकांकडील रोख चलन ३०.८८ लाख कोटीपर्यंत वाढले आहे.
  • ४ नोव्हेंबर २०१६ रोजी संपलेल्या पंधरवड्यात हा आकडा १७.७ लाख कोटी रुपये होता.
  • एकूण चलनातील चलनातून बँकांकडे असलेली रोकड वजा केल्यास लोकांमध्ये किती चलन आहे हे कळते.
  • विशेष म्हणजे, नवीन आणि सोयीस्कर डिजिटल पेमेंट पर्यायांची लोकप्रियता असूनही, अर्थव्यवस्थेत रोख रकमेचा वापर सातत्याने वाढत आहे.

Tags: demonetisationModi govtRBIनोटाबंदीमोदी सरकाररिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
Previous Post

कोल्हापूरमध्ये विशाल हिंदुत्वाची मशाल मिरवणुकीचे आयोजन

Next Post

अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे करचुकवेगिरी रोखावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post
मा.उपमुख्यमंत्री

अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे करचुकवेगिरी रोखावी - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!