Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता कपडे धुणेही महागले! चहा-कॉफीनंतर हिंदुस्थान लिव्हरने साबण-डिटर्जंटच्या किंमती वाढवल्या!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
HUL

मुक्तपीठ टीम

सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. पेट्रोल-डिझेल, अन्नधान्यांच्या किंमती वाढल्यानंतर आता साबण आणि डिटर्जंटच्या खरेदीसाठी आणखी पैसे मोजावे लागणार आहे. हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडने पुन्हा एकदा डिटर्जंट आणि साबणांच्या किमती वाढवल्या आहेत. या उत्पादनांच्या किंमती १७ टक्क्यांपर्यंत वाढवल्या आहेत. एचयूएल गेल्या ६ महिन्यांपासून दर महिन्याला आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवत आहे. या काळात दरात सुमारे २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडनुसार म्हणणे आहे की, कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे वस्तूंच्या किमतीत वाढ झाली आहे. कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे खर्चात मोठी वाढ झाली आहे.

चहा-कॉफीच्या दरातही वाढ

  • या आठवड्याच्या सुरुवातीला एचयूएलच्या अनेक उत्पादनांच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत.
  • १४ मार्च रोजी एचयूएलने चहा आणि कॉफी उत्पादनांच्या किमतीत ७ टक्क्यांपर्यंत वाढ केली होती.
  • यामध्ये ब्रू कॉफीच्या दरात ३ ते ७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
  • तसेच, इन्स्टंट कॉफी पाऊचच्या किमतीत ७ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
  • ब्रू गोल्ड कॉफी जारच्या किमतीतही ३ ते ४ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.
  • ताजमहाल चहाची किंमत ३.७ टक्क्यांवरून ५.८ टक्के करण्यात आली आहे.
  • सर्व प्रकारच्या ब्रुक बाँड चहाच्या किमती १.५ टक्क्यांनी १४ टक्क्यांनी वाढल्या आहेत.
  • १४ मार्च रोजी किमतीत वाढ केल्यानंतर हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी वाढत्या खर्चामुळे ही दरवाढ झाल्याचे सांगितले होते.

 

मॅगीचे दरही वाढले

  • दुसरीकडे नेस्ले इंडियानेही मॅगीप्रेमींना दणका दिला आहे.
  • मॅगीच्या दरात १६ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
  • आता ७० ग्रॅम मॅगीचे पॅकेट १२ रुपयांऐवजी १४ रुपयांना मिळणार आहे.

Tags: DetergentsHindustan Unilever LTDHULSoapएचयूएलडिटर्जंटसाबण
Previous Post

एनबीसीसी इंडिया लिमिटेडमध्ये कनिष्ठ अभियंता आणि उपमहाव्यवस्थापक पदांच्या ८१ जागांसाठी भरती

Next Post

करा धमाल! मस्त उधळा रंग!! पण नक्की घ्या ‘ही’ काळजी…

Next Post
Rang Panchami

करा धमाल! मस्त उधळा रंग!! पण नक्की घ्या 'ही' काळजी...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!