Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईच्या कचरावेचकांना आरोग्य जागरूकतेचे प्रशिक्षण

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
health awareness

मुक्तपीठ टीम

 

कोरोना साथीचा रोग सर्व देशभर पसरलेला आहे. त्यातही मुंबई महानगर तर याचा सर्वांच्या जीवनावर याचा मोठा परिणाम झाला आहे. मुंबईच्या कचरा वेचकांच्या गटाला या काळात कठीण परिस्थितींचा सामना करावा लागतो. काही कचरा वेचक या काळात रस्ते स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. त्यांना मदत करण्यासाठी क्लीन-अप फाऊंडेशनने शहरातील आरोग्य आणि स्वच्छता सुधारण्यासाठी जागरूकता मोहीम राबविली. तसेच कोरोना लसीकरणाबद्दल जागरूकता निर्माण केली. हा उपक्रम राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह मोहिमेचा भाग होता. तो मुंबई मनपाच्या ‘एच’ वेस्ट वॉर्डमध्ये आसरा वेल्फेअर असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आला.. या उपक्रमात डॉक्टरही सहभागी झाले.

 

या उपक्रमामागे कचरावेचकांना सहजपणे उपलब्ध नसणाऱ्या गोष्टी उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. तसेच काही स्वच्छतेचे नियम समजवण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. डॉ. जितेंद्र पाटील यांनी आरोग्य आणि वैयक्तिक स्वच्छतेबद्दल सल्ला दिला. त्यांनी कोरोना लसीकरण व त्याचे सुरक्षिततेसाठीचे महत्त्वही सांगितले. युवा प्रतिष्ठानने या कचरा वेचकांमध्ये वर्तन बदलावर लक्ष केंद्रित करणार्‍या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने स्किटचे आयोजन देखील केले होते. उपस्थित कचरावेचकांना 3-प्लाय कपड्याच्या मास्कचे वाटप करण्यात आले. तसेच काम करत असताना अनिवार्य वैयक्तिक संरक्षण आणि स्वच्छतेचे महत्त्व याबद्दल जागरूक केले गेले.

 

या उपक्रमाबद्दल माहिती देताना क्लीन-अप फाऊंडेशनच्या सह-संस्थापक संजना रूनवाल म्हणाल्या की, “कचरा वेचकांना सहजपणे उपलब्ध नसणाऱ्या गोष्टी उपलब्ध करुन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. म्हणूनच आम्ही या साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर उद्भवणार्‍या समस्या आणि त्या समस्येचा सामना करण्यास मदत करण्यासाठी मानसिक आरोग्यावर एक सत्र आयोजित केले. आता, लसीकरण सुरू झाल्यानंतर, आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांविषयी किंवा फायद्याविषयी जागरूक करण्यासाठी हा प्रयत्न आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: cleanup foundationhealth awarenessmuktpeethmumbairagpickers
Previous Post

आज-उद्या जाऊ नका बँकेत…किती मोठा आहे बँकांचा संप?

Next Post

मराठा आरक्षण: १०२वी घटनादुरुस्ती नेमकी आहे तरी कशी?

Next Post
maratha reservation

मराठा आरक्षण: १०२वी घटनादुरुस्ती नेमकी आहे तरी कशी?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!