Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

उच्च न्यायालयाचा मोदी सरकारला प्रश्न : रेशन कार्ड नसेल तर मिळणार का आरोग्य सेवेचा लाभ?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Ration Card and SC

मुक्तपीठ टीम

रेशन कार्डशिवाय राष्ट्रीय आरोग्य निधी अंतर्गत आर्थिक लाभ मिळू शकतो का? असा प्रश्न दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला केला आहे. फगुप णदहीू(RAN) अंतर्गत एखाद्या व्यक्तीला रेशनकार्ड व्यतिरिक्त इतर कागदपत्रांच्या आधारे कुटुंबाची आर्थिक स्थिती दाखवून आर्थिक लाभ दिला जाऊ शकतो का, अशी विचारणा दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्राला केली आहे.

रेशन कार्ड नसेल तर मिळणार का आरोग्य सेवेचा लाभ?

  • न्यायालयाने सांगितले की, याचिकाकर्त्याला उपचार घेण्यासाठी रेशन कार्ड सादर करणे अशक्य आहे.
  • न्यायालय भारत सरकारला संपूर्ण कुटुंबाच्या उत्पन्नाची पातळी योजनेसाठी पात्र आहे हे स्थापित करण्याच्या अटीची पूर्तता करण्यासाठी याचिकाकर्त्याद्वारे इतर कोणतेही दस्तऐवज सादर केले जाऊ शकतात का याचा विचार करण्याचे निर्देश दिला आहे.

अॅप्लास्टिक अॅनिमियाने पीडित महिलेच्या याचिकेवर कोर्टाने केंद्राला जाब विचारला अॅप्लॅस्टिक अॅनिमियाने पीडित महिलेच्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने केंद्राला हा प्रश्न विचारला. प्रत्यक्षात या योजनेंतर्गत आर्थिक मदतीसाठी एम्सला केलेली विनंती शिधापत्रिका उपलब्ध नसल्यामुळे फेटाळण्यात आली.

राष्ट्रीय आरोग्य निधी म्हणजे काय?

  • राष्ट्रीय आरोग्य निधी दारिद्र्यरेषेखालील रुग्णांना, ज्यांना गंभीर जीवघेण्या आजारांनी ग्रासले आहे, त्यांना सुपर स्पेशालिटी रुग्णालये आणि इतर सरकारी रुग्णालयांमध्ये वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी आर्थिक सहाय्य पुरवते.

Tags: high courtModi govtRashtriya Arogya Nidhiration cardउच्च न्यायालयमोदी सरकारराष्ट्रीय आरोग्य निधी
Previous Post

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमीटेडमध्ये २४७ जागांसाठी नोकरीची संधी

Next Post

Harley Davidson मोटरबाईक भारी, गड्यानं वापरली दूध विकण्यासाठी!

Next Post
harley Davidson Bike MilkMan

Harley Davidson मोटरबाईक भारी, गड्यानं वापरली दूध विकण्यासाठी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!