Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमीटेडमध्ये २४७ जागांसाठी नोकरीची संधी

September 5, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
rcf

मुक्तपीठ टीम

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमीटेड मुंबई येथे तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थीसाठी ३८ पजॉद, तंत्रज्ञ (इलेक्ट्रिकल) प्रशिक्षणार्थीसाठी १६ पद, तंत्रज्ञ ( इन्स्ट्रुमेंटेशन) प्रशिक्षणार्थीसाठी १२ पद, ऑपरेटर (केमिकल) प्रशिक्षणार्थीसाठी १८१ पद अशा एकून २४७ जागांसाठी भरतीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १६ जानेवारी २०२३ पर्यंत अर्ज करू शकतात.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • मान्यताप्राप्त विद्यापीठ इंजिनिअरिंग डिप्लोमा असणे गरजेचे
  • मान्यताप्राप्त विद्यापीठ बी.एस.सी. पास पाहिजे

वयोमर्यादा

  • या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३४ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

  • या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमीटेडच्या अधिकृत वेबसाइट https://www.rcfltd.com/ वर ऑनलाइन अर्ज करू शकतात.

अधिकृत जाहिरात

https://www.rcfltd.com/hrrecruitment/recruitment-1

नोकरीची लिंक

https://ibpsonline.ibps.in/rcfdec22/


Tags: careergood newsGood news Morningjob opportunityRashtriya Chemicals and Fertilizers LtdRecruitmentकरिअरगुड न्यूजगुड न्यूज मॉर्निंगनोकरीची संधीराष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमीटेडरोजगार
Previous Post

भारतातील पहिला पीएनजी नेटवर्कमधील हरित हायड्रोजन मिश्रणाचा एनटीपीसी प्रकल्प सुरु

Next Post

उच्च न्यायालयाचा मोदी सरकारला प्रश्न : रेशन कार्ड नसेल तर मिळणार का आरोग्य सेवेचा लाभ?

Next Post
Ration Card and SC

उच्च न्यायालयाचा मोदी सरकारला प्रश्न : रेशन कार्ड नसेल तर मिळणार का आरोग्य सेवेचा लाभ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!