Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

Harley Davidson मोटरबाईक भारी, गड्यानं वापरली दूध विकण्यासाठी!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
harley Davidson Bike MilkMan

मुक्तपीठ टीम

सकाळ-संध्याकाळ सायकल आणि मोटारसायकलवर मोठमोठे डबे टांगून दूध वाटप करणारे दूधवालेही तुम्ही पाहिले असतील. दूध विक्रेते बहुतांशी सायकलवर दिसतात. काही वर्षांपूर्वीपर्यंत, राजदूत मोटरसायकलवर काही लोक दुधाचे डबे लटकवताना दिसत होते, तर आता बजाज प्लॅटिना आणि हिरो स्प्लेंडर सारख्या बाइकवर दूधवाले दिसतात. त्याच वेळी, काही दूधवाले बुलेट मोटरसायकलवर दूध विकताना दिसतात. नुकत्याच समोर आलेल्या व्हिडिओमध्ये एक माणूस हार्ले डेव्हिडसन बाईकवर दूध विकताना दिसत आहे. हार्ले डेव्हिडसन मिल्कमॅनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हार्ले डेव्हिडसन मिल्कमॅनचा व्हायरल व्हिडिओ…

  • हार्ले डेव्हिडसनसोबत असलेल्या दुधाच्या या व्हायरल व्हिडिओमध्ये, एक माणूस हार्ले डेव्हिडसन बाईकच्या आलिशान मागच्या सीटच्या दोन्ही बाजूला दुधाने भरलेले कंटेनर घेऊन ग्राहकांना दूध वाटप करत गेटमधून बाहेर येताना दिसत आहे.
  • त्या व्यक्तीने नंबर प्लेट ऐवजी गुर्जर असे इंग्रजीत लिहिले आहे.
  • जिथे सामान्य लोक ही लक्झरी बाईक घेण्यापूर्वी अनेक वेळा विचार करतात, तिथे ही व्यक्ती या लक्झरी बाइकवर आनंदाने दूध विकत आहे.
  • ज्याने हा व्हिडिओ पाहिला तो आश्चर्यचकित झाला आहे.
  • हार्ले डेव्हिडसनसोबत दूधवाल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
  • लोक त्यावर विविध प्रकारे कमेंट करून मजा घेत आहेत.

हार्ले डेव्हिडसन बाईकची किंमत आहे तरी किती?

  • हार्ले डेविडसन बाईकची किमत ‘आयरन ८८३’ मॉडेल भारतातील सर्वात स्वस्त मोटरसायकल आहे.
  • याची एक्स-शोरूम किंमत ११.९९ लाख रुपये आहे.
  • याच्या टॉप मॉडेल रोड ग्लाइड स्पेशलची किंमत ३६.९९ लाख रुपये आहे.
  • हार्ले डेव्हिडसन कंपनी पेट्रोलवर चालणाऱ्या ११ बाइक्स बनवते.
  • हार्ले डेविडसन आयरन ८८३ ही भारतातील टॉप क्रूझर बाइक्समध्ये गणली जाते.

Tags: FaridabadHarley-DavidsonMilkmanमिल्कमॅनहार्ले डेव्हिडसनहार्ले डेव्हिडसन मिल्कमॅन
Previous Post

उच्च न्यायालयाचा मोदी सरकारला प्रश्न : रेशन कार्ड नसेल तर मिळणार का आरोग्य सेवेचा लाभ?

Next Post

World Braille Day : दृष्टीहीनांना वाचण्याची शक्ती देणारी ब्रेल लिपी असते कशी?

Next Post
World Braille Day

World Braille Day : दृष्टीहीनांना वाचण्याची शक्ती देणारी ब्रेल लिपी असते कशी?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!