Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नोंदीत सुरक्षा रक्षकांच्या मागण्यांवर तत्काळ कार्यवाही करा – हसन मुश्रीफ

May 18, 2022
in सरकारी बातम्या
0
hasan mushrif

मुक्तपीठ टीम

राज्यातील नोंदीत सुरक्षा रक्षकांच्या विविध संघटनांसमवेत आज ग्रामविकास, कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत नोंदीत कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्या मंत्री हसन मुश्रीफ यांनी ऐकून घेतल्या व या मागण्यांवर तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश कामगार विभागास दिले.                      

या बैठकीस कामगार विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती विनिता वेद सिंगल, कामगार आयुक्त सुरेश जाधव, कामगार सहआयुक्त शिरीन लोखंडे, कामगार विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि विविध संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.            

सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हा व इतर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील नोंदीत व कार्यरत सुरक्षा रक्षकांचा भविष्य निर्वाह निधी जमा करण्याबाबत आयुक्त स्तरावर एक समिती गठीत करावी, अशा सूचना हसन मुश्रीफ यांनी यावेळी केल्या.            

सुरक्षा रक्षकांना उच्च प्रतीचा गणवेश देण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी सर्व सुरक्षा रक्षकांचा गणवेश एकसमान, एकरंगी आणि दर्जेदार असावा आणि त्याकरिता हा विषय सल्लागार समितीसमोर मांडण्याची सूचनाही मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी केली.            

या बैठकीत महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामार्फत सुरक्षा रक्षक व त्यांच्या कुटुंबियांना कल्याणकारी योजना लागू करणे, सुरक्षा रक्षकांच्या वेतनवाढीवर निर्णय घेणे, सल्लागार समितीवर अनुभवी उच्चशिक्षित सुरक्षा रक्षकांची नेमणूक करणे, सुरक्षा रक्षकांची भरती प्रक्रिया, मंडळातील निरीक्षकांच्या बदल्या, मंडळातील वेटिंग लिस्ट संपुष्टात आणण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.


Tags: hasan mushrifRegistered Workersनोंदीत कामगारमंत्री हसन मुश्रीफहसन मुश्रीफ
Previous Post

“मध्यप्रदेशात ओबीसी आरक्षणासह निवडणुकांना परवानगी! महाराष्ट्रात नाही, ते तिथं कसं शक्य झालं?

Next Post

राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा २७वा दीक्षांत समारंभ

Next Post
Governor presides over 27th Convocation of Open University 2

राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा २७वा दीक्षांत समारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!