Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ऐन उत्तरप्रदेश निवडणुकीपूर्वी संसदेत मथुरा कृष्ण जन्मभूमीचा मुद्दा! ‘जैसे थे’ स्थिती कायदा रद्द करण्याची मागणी!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
bjp mla

मुक्तपीठ टीम

आगामी उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप खासदार हरनाथ सिंह यादव यांनी मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमीचा वाद राज्यसभेत उपस्थित केला. शून्य प्रहरात त्यांनी प्रार्थनास्थळे (विशेष तरतुदी) कायदा १९९१ घटनाबाह्य घोषित करण्याची मागणी केली.

त्यांनी सांगितलं की हा कायदा कोणत्याही प्रार्थना स्थळाला परिवर्तित करण्यापासून रोखतो. प्रार्थनास्थळाचे तेच स्वरुप कायम ठेवतो जे १५ ऑगस्ट १९४७ साली होतं. सिंह यांनी सांगितलं की कोणत्याही कायद्यात अशी तरतूद म्हणजे संविधानात नमूद केलेल्या समानतेचा अधिकार आणि प्रस्तावनेत उल्लेख असलेल्या धर्मनिरपेक्षतेचं उल्लंघन आहे. या कायद्याने अयोध्येतील रामजन्मभूमीला अपवाद मानले, परंतु इतर सर्व धार्मिक स्थळांचे कायदेशीर वाद संपल्याचे घोषित केले. अशा प्रकारे कायद्याद्वारे भगवान राम आणि भगवान कृष्ण यांच्यातही भेदभाव केला गेला आहे. दोघेही भगवान विष्णूचे अवतार आहेत, असंही त्यांनी म्हटलं. त्याचवेळी विरोधी खासदारांनी शून्य प्रहरात हा वाद उपस्थित करण्यास आक्षेप घेतला. राजदचे मनोज कुमार झा म्हणाले, देशात सौहार्द राखणे हा यामागचा उद्देश होता.

 

भाजपचे राज्यसभा खासदार के.सी.राममृती यांनी सरकारकडे सर्व धर्माच्या चांगल्या गोष्टी निवडून कलम १४ अंतर्गत समान नागरी संहिता बनवण्याची आणि लागू करण्याची मागणी केली आहे. यामुळे समानता येईल, असं ते म्हणाले.

राष्ट्रवादीच्या फौजिया खान म्हणाल्या की, या संस्था कायदा हातात घेत आहेत. त्यांच्यामुळे सामाजिक बहिष्कार आणि नागरिकांचा अपमान होतो. ते पूर्णपणे रद्द केले पाहिजेत.


Tags: Harnath Singh YadavUP Electionउत्तरप्रदेश विधानसभा निवडणूकश्रीकृष्ण जन्मभूमीहरनाथ सिंह यादव
Previous Post

विचाराला कृतीची जोड देणारी, राष्ट्र सेवा दलाची ” कार्यक्रम आयोजन कार्यशाळा”

Next Post

सामाजिक परिवर्तनासाठी एका हाती संघर्ष आणि एका हाती रचना…. अभिनेत्री चिन्मयी सुमीत

Next Post
Rashtra Seva Dal

सामाजिक परिवर्तनासाठी एका हाती संघर्ष आणि एका हाती रचना.... अभिनेत्री चिन्मयी सुमीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!