Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“जगातील अर्ध्यापेक्षा जास्त महिला त्यांच्या मर्जीविनाच गर्भवती!” धक्कादायक अहवाल

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
UNFPA

मुक्तपीठ टीम

जगभरात दरवर्षी गर्भवती होणाऱ्या १२ कोटी १० लाख महिलांपैकी निम्म्या महिला त्यांच्या संमतीशिवाय गर्भवती होतात. केवळ ५७% प्रजनन आणि लैंगिक निर्णय घेण्यास सक्षम आहेत. युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडच्या जागतिक लोकसंख्या अहवाल-२०२२ नुसार, संमतीशिवाय गरोदर राहणाऱ्या सुमारे ६० टक्के महिलांचा गर्भपात केला जातो.

 

या एकूण गर्भपातांपैकी ४५ टक्के गर्भपात असुरक्षित आहेत, ज्यामुळे माता मृत्यूचे प्रमाण ५-१३ टक्के आहे. अहवालानुसार, १९९० ते २०१९ दरम्यान, दर हजार महिलांमागे अनपेक्षित गरोदर महिलेंची संख्या ७९ वरून ६४ वर आली आहे. अहवालानुसार, ज्या ६४ देशांतील महिलांवर हा अभ्यास करण्यात आला. यापैकी ४७ देशांतील ४०% महिला गर्भनिरोधक वापरत नाहीत. एकूण २३% स्त्रिया इच्छा नसतानाही संभोग करण्यास विरोध करत नाहीत आणि ८% गर्भनिरोधक निर्णय घेण्यास असमर्थ असतात.

 

संयुक्त राष्ट्रांकडून धक्कादायक आकडेवारी

  • दरवर्षी १२.१ कोटी गर्भधारणा होते
  • केवळ ५७% स्त्रिया प्रजनन आणि लैंगिक अधिकारांचे निर्णय घेण्यास सक्षम आहेत
  • २३ टक्के स्त्रिया इच्छा नसतानाही संभोग करण्यास विरोध करू शकत नाहीत.
  • ८% गर्भनिरोधक निर्णय घेण्यास असमर्थ

Tags: Pregancywomensगर्भपात
Previous Post

“बाईला हिणवू नका ‘बिचारी’! जमतं तिलाचं सारं!! महाडिकसाहेब हे वाचा…”

Next Post

सरकार म्हणते देशासाठी प्राणांचं बलिदान करणाऱ्या जवानांना शहीद नाही म्हणायचं! आता मग काय म्हणायचं?

Next Post
Indian Army

सरकार म्हणते देशासाठी प्राणांचं बलिदान करणाऱ्या जवानांना शहीद नाही म्हणायचं! आता मग काय म्हणायचं?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!