Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“बाईला हिणवू नका ‘बिचारी’! जमतं तिलाचं सारं!! महाडिकसाहेब हे वाचा…”

September 6, 2026
in व्हा अभिव्यक्त!
0
hrishekesh patil

ह्रषिकेश एस. पाटील

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीचे वातावरण तापलं आहे, आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, यात काल एक वादात्मक मुद्दा चर्चेला निघाला आहे.

 

चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीला आमदारकी जमणार नाही अशा अर्थाने भाजपा नेत्यांनी प्रचार सभेत खिल्ली उडवायला चालू केली.

 

“पतीचे प्लंम्बरचे काम पत्नीला जमेल का…? पतीचे इलेक्ट्रिशियनचे काम पत्नीला जमेल का..?” असा प्रश्न माजी खासदार धनंजय ऊर्फ मुन्ना महाडिक यांनी प्रचार सभेत उपस्थित केला. मुळात कोल्हापूर ही शाहू महाराजांची भूमी आहे, इथल्या मातीत पुरोगामी विचार खोलवर रुजलेला आहे,

 

ताराराणी यांच्या पराक्रमाचा इतिहास इथल्या मनामनात वसला आहे.

या फोटोत असणाऱ्या शांताबाई यादव पतीच्या निधनानंतर केशकर्तनाचा व्यवसाय करत आल्या आहेत, मोठ्या जिद्दीने आणि हिमतीने त्यांनी पुरुषांची दाढी व केस कटिंग करून महिला काहीही करू शकतात हे सिद्ध करून दाखवले आहे.

hrishekesh patil

कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील शांताबाई यादव यांची ही कहाणी म्हणजे महिलांविषयीच्या वाईट मानसिकतेला एक भली मोठी चपराक आहे.

 

महाडिकसाहेब, हेही वाचा:

श्रीमती ओमवती।

सुबह खेत पर काम करने जा रही थीं।
ट्रैक पार करते समय अचानक टूटी पटरी पर नजर पड़ गई।
ट्रेन आने वाली थी, इन्होंने समझदारी दिखाते हुए अपनी लाल रंग की साड़ी को लकड़ियों की मदद से ट्रैक पर खड़ा कर दिया।

ट्रेन रोकी गई, पटरी ठीक हुई तब 30 मिनट बाद ट्रेन रवाना हुई।👏 pic.twitter.com/j4SJPTN3kl

— SACHIN KAUSHIK (@upcopsachin) March 31, 2022

 

ह्रषिकेश एस. पाटील

ट्विटर – @hrishipatil1

(लेखक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या सोशल मीडिया विभागाचे सरचिटणीस आहेत. त्यांची ही ट्वीट थ्रेड आहे. तुम्हालाही कुणाचे विचार, माहिती, मतप्रदर्शन आवडले तर @Muktpeeth @TulsidasBhoite यांना मेंशन करून कोट करा. नक्की लेख स्वरुपात प्रकाशित करु.) 


Tags: Hrishikesh PatilKolhapurMunna MahadikShantabai Yadavकोल्हापूरगडहिंग्लजमुन्ना महाडिकशांताबाई यादवह्रषिकेश एस. पाटील
Previous Post

काँग्रेस आमदारांच्या कामांसाठी ‘समन्वय मंत्री’! काँग्रेस आमदारांनाच आजवर माहित नव्हतं!!

Next Post

“जगातील अर्ध्यापेक्षा जास्त महिला त्यांच्या मर्जीविनाच गर्भवती!” धक्कादायक अहवाल

Next Post
UNFPA

"जगातील अर्ध्यापेक्षा जास्त महिला त्यांच्या मर्जीविनाच गर्भवती!" धक्कादायक अहवाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!