Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सरकार म्हणते देशासाठी प्राणांचं बलिदान करणाऱ्या जवानांना शहीद नाही म्हणायचं! आता मग काय म्हणायचं?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Indian Army

मुक्तपीठ टीम

देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या भारतीय सशस्त्र दलांना शहीदाचा दर्जा दिला जात नाही. यावर पुन्हा एकदा स्पष्टीकरण देताना सरकारने संसदेत म्हटले आहे की, संघर्ष किंवा बंडखोरीविरोधी कारवायांमध्ये प्राण गमावलेल्या सैनिकांसाठी ‘शहीद’ हा शब्द वापरला जात नाही. तृणमूल काँग्रेसचे खासदार शंतनू सेन यांनी संसदेत हा प्रश्न उपस्थित केला होता, ज्याच्या उत्तरात संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी याचा वापर चुकीचा असल्याचे म्हटले आहे.

 

लष्कराने पत्र लिहून आक्षेप व्यक्त केला

  • यासाठी सरकारने लष्कराचा हवाला दिला आहे.
  • सरकारच्या म्हणण्यानुसार, लष्करानेच आपल्या सर्व कमांडोंना पत्र लिहून सैनिकाला शहीद म्हणण्यास नकार दिला आहे.
  • लष्कराच्या पत्रानुसार, सैनिकाच्या या बलिदानाला ‘शहीद’ म्हणणे चुकीचे आहे.

 

लष्कराचा असा विश्वास आहे की ‘शहीद’ हा शब्द शिक्षा म्हणून मरण पावलेल्या व्यक्तीसाठी किंवा ज्याने धर्मासाठी बलिदान देण्यास नकार दिला किंवा त्याच्या राजकीय किंवा धार्मिक विचारसरणीसाठी मारल्या गेलेल्या व्यक्तीसाठी वापरला जातो. या पत्रात पुढे म्हटले आहे की, देशाची एकता आणि प्रादेशिक अखंडता आणि संविधानाचे रक्षण करण्यासाठी सैनिकांनी अनेक वेळा आपल्या प्राणांची आहुती दिली आहे आणि भारतीय सशस्त्र दल नेहमीच धर्मनिरपेक्ष आणि अराजकीय राहिले आहे.

 

लष्कराने ‘सहा’ शब्द सुचवले

  • विशेष म्हणजे लष्कराने जारी केलेल्या या पत्रात प्राण गमावलेल्या या सर्व जवानांसाठी काही शब्द वापरण्याची सूचनाही करण्यात आली आहे.
  • देशाच्या सुरक्षा आणि अखंडतेसाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांसाठी सहा शब्दांचा वापर सुचवण्यात आला आहे.
  • यामध्ये किल्ड इन अॅक्शन (डेथ इन अॅक्शन), सुप्रीम सॅक्रिफाइस फॉर नेशन (राष्ट्रासाठी सर्वोच्च बलिदान), ले डाउन देअर लिव्ह्स (आपल्या जीवनाचे बलिदान), फॉलन हिरो (युद्धात मारले गेलेले वीर), इंडियन आर्मी ब्रेव्ह्स (इंडियन आर्मीचे वीर), फॉलन सोल्जर्स (ऑपरेशनमध्ये मारले गेलेले सैनिक) असे हे सहा शब्द सुचवलेले आहेत.

Tags: Death in ActionFallen HeroFallen Soldiersgovernment of indiaIndian ArmyIndian Army BravesLay Down Their LivesMartyrsmuktpeethSacrifice of lives for the countrySupreme Sacrifice for Nationइंडियन आर्मी ब्रेव्ह्सडेथ इन अॅक्शनदेशासाठी प्राणांचं बलिदानफॉलन सोल्जर्सफॉलन हिरोभारत सरकारभारतीय लष्करमुक्तपीठले डाउन देअर लिव्ह्सशहीद जवानसुप्रीम सॅक्रिफाइस फॉर नेशन
Previous Post

“जगातील अर्ध्यापेक्षा जास्त महिला त्यांच्या मर्जीविनाच गर्भवती!” धक्कादायक अहवाल

Next Post

#मुक्तपीठ LiVE “राष्ट्रवादी मातोश्रीलाही कॅमेरे लावेल” चंद्रकांत पाटील यांनी ‘या’ वक्तव्याची आता का आठवण करून दिली

Next Post
#मुक्तपीठ LiVE “राष्ट्रवादी मातोश्रीलाही कॅमेरे लावेल” चंद्रकांत पाटील यांनी ‘या’ वक्तव्याची आता का आठवण करून दिली

#मुक्तपीठ LiVE "राष्ट्रवादी मातोश्रीलाही कॅमेरे लावेल" चंद्रकांत पाटील यांनी 'या' वक्तव्याची आता का आठवण करून दिली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!