Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या गुणरत्न सदावर्तेंकडून EWS आरक्षण निकालाचे स्वागत!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Gunaratna Sadavarte

मुक्तपीठ टीम

आर्थिक दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला. ईडब्ल्यूएस आरक्षणाच्या बाजूने निकाल देत आता आता शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आर्थिक दुर्बलांच्या १० टक्के आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. या आर्थिक आरक्षणाबाबतच्या निर्णयाचं गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून स्वागत करण्यात आले आहे. त्यांनी मराठा आरक्षणाला कडवट विरोध केला असल्याने त्यांनी EWS आरक्षणाचे केलेले स्वागत चर्चेचा विषय ठरले आहे.

आर्थिक आरक्षणाबाबत गुणरत्न सदावर्ते काय म्हणाले?

  • सर्वच समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षणाचा फायदा होईल.
  • भारतीय संविधान हे या देशाचं गार्डियन आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने आज आर्थिक निकषामधला आर्थिक आरक्षणाचा जो निकाल दिलेला आहे तो सर्वांच्या हिताचा आहे.
  • जात, धर्मांच्या नावावर आरक्षणाच्या राजकारणाला पूर्णविराम दिला आहे.
  • यामुळे मी सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय मान्य करतो आणि स्वागत करतो.

आरक्षणाचा मराठा समाजातील लोकांनी यांचा फायदा होणार? यावर गुणरत्न सदावर्ते यांचे वक्तव्य

  • आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण म्हणजे एका जातीला याचा फायदा होईल असं नाही आहे.
  • हे आरक्षण जे आर्थिक दुर्बल आहेत, आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत अशा वर्गासाठी आहे. याचा केवळ मराठा समाजाला फायदा होईल यासाठी नाही.
  • बरेचसे वर्ग, जे आरक्षणाच्या कक्षेत येत नाहीत. मग ते ब्राम्हण असतील, वैश्य असतील, क्षत्रीय असतील त्या सगळ्यांसाठी आणि त्यासोबतच एससी, एसटी, ओबीसी वर्गीतील लोक जे कर्नाटक, गुजरात किंवा इतर राज्यातून महाराष्ट्रात येतात त्यांनाही या आरक्षणाचा लाभ मिळेल.
  • यामुळे हे आरक्षण केवळ मराठा समाजाच्या उन्नतीसाठी नाही तर, सर्वांच्या उन्नतीसाठी आहे.

Tags: Economically Weaker FactorsEWS Reservation ResultEWS आरक्षण निकालGunaratna SadavarteMaratha Reservationmuktpeethआर्थिक दुर्बल घटकगुणरत्न सदावर्तेघडलं-बिघडलंमराठा आरक्षणमुक्तपीठ
Previous Post

EWS आरक्षण निकालाच्या माध्यमातून नव्या रितीने मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न: प्रकाश आंबेडकर

Next Post

ठाकरेंचं वक्तव्य, मुख्यमंत्री शिंदेंचं प्रत्युत्तर! मध्यावधीची हूल की चाहूल?

Next Post
Eknath Shinde And Uddhav Thackeray

ठाकरेंचं वक्तव्य, मुख्यमंत्री शिंदेंचं प्रत्युत्तर! मध्यावधीची हूल की चाहूल?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!