Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भालगाव व वडाळा महादेव येथील पी.बी.बी.एसस्सी. पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थी प्रवेश क्षमतेत वाढ

December 31, 2021
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
shiva trust college of nursing aurangabad

मुक्तपीठ टीम

शिवा ट्रस्टच्या नर्सिंग महाविद्यालयांत शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून पी.बी.बी.एसस्सी. या पदवी अभ्यासक्रमाची विद्यार्थी क्षमता वाढवण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. वडाळा महादेव, ता.श्रीरामपूर, जि. अहमदनगर येथील संस्थेची विद्यार्थी प्रवेश क्षमता ३० वरून ९० इतकी तर, भालगाव, जि.औरंगाबाद येथील संस्थेची विद्यार्थी क्षमता २० वरून ६० इतकी करण्यास मान्यता देण्यात आली असल्याचे वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभागाने आदेशाद्वारे कळविले आहे.

शिवा ट्रस्टचे वडाळा महादेव, ता.श्रीरामपूर, जि.अहमदनगर येथील सुप्रियादीदी सुळे कॉलेज ऑफ नर्सिंग पी.बी.बी.एस्सी. तसेच या ट्रस्टचे भालगाव, जि.औरंगाबाद येथील औरंगाबाद कॉलेज ऑफ पी.बी.बी.एस्सी. नर्सिंग येथील पदवी नर्सिंग अभ्यासक्रमाची प्रवेशक्षमता वाढ करण्याची शिफारस आरोग्य विज्ञान विद्यापीठाने शासनास केली होती. यानुसार विद्यार्थी प्रवेश क्षमता वाढविण्यात आली आहे.


Tags: bhalgaonPBBSCShiva Trust's College of NursingstudentsWadalaपी.बी.बी.एसस्सीभालगाववडाळाशिवा ट्रस्टच्या नर्सिंग महाविद्यालय
Previous Post

आधी खरंच आयटीचा नेम चुकला? आता ‘समाजवादी’ अत्तरवाल्यावरही आयकर धाड!

Next Post

बचतगटांच्या उत्पादनांना ‘माविम’ देणार ऑनलाइन मार्केटिंगचे व्यासपीठ

Next Post
yashomati thakur with mavim

बचतगटांच्या उत्पादनांना ‘माविम’ देणार ऑनलाइन मार्केटिंगचे व्यासपीठ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!