Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘व्हॉट्सअॅप’ला भारतात सरकारी पर्याय ‘संदेस’ अॅप…आहे तरी कसं?

September 6, 2026
in लेटेस्ट टेक
0
sandes WhatsApp

मुक्तपीठ टीम

टिकटॉक, पब्जीसारख्या अनेक चीनी अॅप्स आणि आनलाईन गेम्सवर भारतात बंदी घालण्यात आली. आता सर्वात लोकप्रिय असणाऱ्या ‘व्हॉट्सअॅप’ या परदेशी सोशल अॅपला पर्याय निर्माण करण्यासाठी सरकारने ‘संदेस’ (SANDES) हे भारतीय मॅसेजिंग अॅप लाँच केले आहे. संदेस हे अॅप व्हॉट्सअॅप अॅपसारखा कार्य करते. युर्जसना मॅसेज, फाईल शेअर करण्यासाठी संदेस अॅप मोठ्या प्रमाणावर उपयुक्त ठरणार आहे.

 

इलेक्ट्रॉनिक आणि आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले की, केंद्र सरकारने भारतीय मॅसेजिंग अॅपची निर्मिती केली आहे. गुगल प्ले स्टोअरसह अॅपलच्या अॅप स्टोअरमध्येदेखील हा अॅप उपलब्ध आहे, असे त्यांनी सांगितले. संदेस अॅप वापरकर्ते मोबाईल नंबर अथवा ईमेल आयटी टाकून अॅपचा वापर करु शकतात. सध्या, सरकारी कर्मचारी आणि सरकारी कार्यालयात संदेस अॅपचा वापर केला जात आहे. राजीव शेखर यांच्या मते, संदेस अॅप हा ओपन सोर्स बेस्ड सिक्योर क्लाउड एनबेल्ड प्लॅटफॉर्म आहे. या अॅपवर सरकारचे नियंत्रण राहणार आहे.

 

संदेस अॅपचे फीचर्स

  • सिंगल चॅट
  • ग्रुप मॅसेजिंग
  • फाईल शेअरिंग
  • ऑडिओ, व्हिडीओ कॉलची सुविधा

 

सरकारी अॅप असलं तरी संदेसचाही एंड टू एंड एन्क्प्टेड मॅसेजिंगचा दावा

  • आयटी विभागाच्या नॅशनल इन्फोमॅटिक्स सेंटर (एनआयएस)ने 20 ऑगस्ट रोजी संदेस अॅपचे पहिले व्हर्जन लाँच केले.
  • गुगल प्ले स्टोअरवर या अॅपची माहिती देण्यात आली आहे.
  • संदेस अॅप हे एंड टू एंड एन्क्प्टेड मॅसेजिंग, एन्क्रिप्टेड बॅकअप आणि एन्क्रिप्टेड ओटीपी सेवेसह आहे, असा दावा करण्यात आला आहे.
  • केंद्र सरकारच्या नियमांद्वारे अॅपची गोपनियता आणि डेटा पॉलिसी नियंत्रित केली जाईल.
  • ‘संदेस’ सध्या सरकारी कामकाजातच!
  • अॅपच्या व्हेरिफिकेशनसाठी सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या विभागातील किंवा मंत्रालयातील नोडल अधिकाऱ्यासोबत संपर्क साधावा लागेल.
  • संदेस अॅप हे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असून संपूर्ण भारतीयांसाठी हे अॅप कधी वापरात आणला जाईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Tags: sandes appwhatsappआयटी कंपनीराजीव चंद्रशेखरव्हॉट्सअॅपसंदेस अॅपसरकारी अॅप
Previous Post

आपलं नागपूर, प्रदूषणमुक्त नागपूर! नितीन गडकरींचं पंचवार्षिक लक्ष्य!!

Next Post

वय-अनुभवानं नवे, पक्षातही नवे, तरी काँग्रेस देणार उमेदवारीची संधी!

Next Post
rahul gandhi

वय-अनुभवानं नवे, पक्षातही नवे, तरी काँग्रेस देणार उमेदवारीची संधी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!