Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

IRCTC तिकीट बुकिंग: QR कोडने मिळवा तिकीट, नवी बुकिंग सिस्टम!

September 5, 2026
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
Get tickets with QR code, IRCTC's new booking system

मुक्तपीठ टीम

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वेने तिकीट बुकिंगसाठी प्रवाशांसाठी नवी सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे तिकीट बुकिंग करणे सोपे होणार आहे. प्रवासी आता क्यूआर कोडद्वारे ट्रॅक तिकीट बुक करू शकतील.

‘या’ अॅपच्या मदतीने QR कोड स्कॅन करून मिळणार रेल्वे तिकीट!

  • क्यूआर कोडद्वारे तिकीट बुक करण्यासाठी रेल्वेने अॅप लाँच केले आहे.
  • ज्याचे नाव यूटीएस अॅप आहे.
  •  प्रवाशांना त्यांच्या मोबाईलवर हे अॅप इंस्टॉल करून तिकीट बुक करता येणार आहे.

दक्षिण रेल्वेच्या ६१ स्थानकांवर QR कोडद्वारे तिकीट बुकिंगची सुविधा

  • क्यूआर कोडद्वारे तिकीट बुक करणे सध्या, मंगळुरू सेंट्रल आणि मंगळुरू जंक्शनसह दक्षिण रेल्वेच्या इतर विभागातील ६१ स्थानकांना रेल्वे यूटीएस अॅपद्वारे क्यूआर कोडद्वारे अनारक्षित तिकिटे बुक करण्याचा पर्याय देण्यात आला आहे.
  • याशिवाय क्यूआर कोडवरून सीझन तिकीट आणि प्लॅटफॉर्म तिकीटं रिन्यूही करता येते.

क्यू्आर कोडने तिकीट बुक करण्याच्या सोप्या स्टेप्स?

  • भारतीय रेल्वेच्या या सुविधेअंतर्गत, वॉलेट, यूपीआय, डेबिट, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग वापरून अॅपवरून क्यूआर कोड स्कॅन करून पेमेंट करावे लागेल.
  • मशीनवर क्यूआर कोड फ्लॅश होताना दिसेल, त्यानंतर तो स्कॅन करावा लागेल.
  • ते स्कॅन केल्यानंतर आणि पेमेंट केल्यानंतर, ज्या ठिकाणी जायचे आहे त्या ठिकाणचे तिकीट मिळेल.
  • रेल्वेच्या वतीने डिजिटल पेमेंटच्या सुविधेला प्रोत्साहन देण्यासाठी क्यूआर कोडद्वारे तिकीट खरेदी करण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे.

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण रेल्वेच्या मार्गांवर खासगी एजन्सीद्वारे चालवल्या जाणाऱ्या हॉल्ट स्टेशनसाठी ही सुविधा उपलब्ध होणार नाही.

पाहा:


Tags: Booking Systemgood newsIRCTC Ticket BookingmuktpeethQR codeQR कोडTravel by Railआयआरसीटी तिकीट बुकिंगचांगली बातमीबुकिंग सिस्टममुक्तपीठरेल्वेने प्रवास
Previous Post

लक्ष्यवेध पालघरच्या रुद्रांक्ष पाटीलचा, मिळवला ऑलिम्पिकचाही कोटा!

Next Post

पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात १२वा हप्ता होणार जमा! पंतप्रधान मोदी १६ हजार कोटी जारी करणार

Next Post
Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana

पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात १२वा हप्ता होणार जमा! पंतप्रधान मोदी १६ हजार कोटी जारी करणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!