Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लक्ष्यवेध पालघरच्या रुद्रांक्ष पाटीलचा, मिळवला ऑलिम्पिकचाही कोटा!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Indian Shooter Rudranksh Patil

मुक्तपीठ टीम

भारतीय नेमबाज रुद्रांक्ष पाटीलने शुक्रवारी कैरो इजिप्त येथे झालेल्या ISSF वर्ल्ड चॅम्पियनशिप पुरुषांच्या १० मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक जिंकले आणि अभिनव बिंद्रानंतर हा पराक्रम गाजवणारा रुद्रांक्ष हा दुसरा भारतीय ठरला आहे. पाटील याने देशासाठी २०२४ पॅरिस ऑलिम्पिक कोटा देखील मिळवला. भारताचा हा दुसरा ऑलिम्पिक कोटा होता. रुद्रांक्ष पाटील याच्या या कामगिरीमुळे त्याचं कौतुक केलं जात आहे.

 Indian Shooter Rudranksh Patil

१३-१७ च्या स्कोअरलाइनसह सुवर्णपदाचा मानकरी!

  • १८ वर्षीय रुद्रांक्ष सुवर्णपदकाच्या सामन्यात नवीन फॉरमॅटमध्ये ४-१० ने पिछाडीवर होता.
  • नवव्या मालिकेत २ गुण घेत स्कोअर ११-७ केला.
  • पुन्हा मालिका जिंकूत त्याने ११-९ अशी आघाडी घेतली.
  • सॉलाझोने ११व्या मालिकेत १३-९ अशी आघाडी घेतली होती तर, रुद्रांक्ष पाटीलने १३-१७ च्या स्कोअरलाइनसह सुवर्णपदक जिंकण्यासाठी १०.५ च्या खाली शूट न करता पुढील चार मालिका जिंकल्या.

रुद्रांक्ष पाटील हा अभिनव बिंद्रा, तेजस्विनी सावंत, मानवजीत सिंग संधू, ओम प्रकाश मिथरवाल आणि अंकुर मित्तल यांच्यानंतर भारताकडून सहावा नेमबाजी विश्वविजेता ठरला. पुरुषांच्या एअर रायफल स्पर्धेत भारताचा शेवटचा जागतिक चॅम्पियन २००६ मध्ये झाग्रेब येथे अभिनव बिंद्रा होता. लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता गगन नारंगने २०१० मध्ये म्युनिक येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते, तर अंजुम मौदगिलने २०१८ मध्ये महिलांच्या स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते.

 Indian Shooter Rudranksh Patil

कोण आहे रुद्रांक्ष पाटील?

  • रुद्रांक्ष पाटील हा पालघर चे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि वाशी येथील आरटीओ विभागात उपायुक्त असलेल्या हेमांगिनी पाटील यांचा मोठा मुलगा आहे.
  • त्याने आतापर्यंत राष्ट्रीय स्पर्धेत २० सुवर्ण १२ रोप्य आणि ०७ रजत पदके जिंकले आहेत.
  • त्याने खेलो इंडिया युथ स्पर्धा २०२० मध्ये सुवर्णपदक मिळवत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ८ सुवर्ण ३ रोप्य पदके मिळवली आहे.
  • रुद्राक्ष सध्या सीनियर वर्ल्ड रँकिंगच्या सातव्या क्रमांकावर असून जुनियर वर्ल्ड रँकिंग मध्ये पहिल्या नंबर वर आहे.

पाहा:


Tags: Air RifleCairo Egyptgood newsIndian Shooter Rudranksh PatilISSF World ChampionshipISSF वर्ल्ड चॅम्पियनशिपmuktpeethParis Olympic Quotaएअर रायफलकैरो इजिप्तघडलं-बिघडलंचांगली बातमीपॅरिस ऑलिम्पिक कोटाभारतीय नेमबाज रुद्रांक्ष पाटीलमुक्तपीठ
Previous Post

मध्य प्रदेशात वैद्यकीय अभ्यास हिंदीतून करण्याचा अनोखा उपक्रम, अमित शाहांच्या हस्ते पुस्तकांचे प्रकाशन!

Next Post

IRCTC तिकीट बुकिंग: QR कोडने मिळवा तिकीट, नवी बुकिंग सिस्टम!

Next Post
Get tickets with QR code, IRCTC's new booking system

IRCTC तिकीट बुकिंग: QR कोडने मिळवा तिकीट, नवी बुकिंग सिस्टम!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!