Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अरे बापरे! फोनमधून फोटो, व्हिडीओ डिलीट? परत आणण्यासाठी ‘या’ सोप्या स्टेप्स जाणून घ्या

September 5, 2026
in उपयोगी बातम्या
0
photo-video recover

मुक्तपीठ टीम

आपल्या आयुष्यातील काही चांगले क्षण टिपण्यासाटी फोटो आणि व्हिडीओ काढणे हे आजच्या काळात महत्त्वाचे ठरते. कोणत्या ठिकाणी गेल्यावर मग, ते फिरण्यासाठी असो लग्नसमारंभ, मित्र-मैत्रिणींसोबत, सणसमारंभ किंवा इतर काही असो फोटो-व्हिडीओ काढणं हे महत्त्वाचेच झाले आहे. पण, कधी कधी आपण चुकून फोटो किंवा व्हिडीओ डिलीट करतो. मग आपण काय करावे? असा प्रश्न पडतो. परंतु, काळजी करण्याची गरज नाही ते आपण पुन्हाही मिळवू शकतो. स्मार्टफोन आणि टेक कंपन्या असे फोटो रिकव्हर करण्याचा पर्याय देतात.

फोटो किंवा व्हिडीओ डिलीट झाल्यास काय करावे?

  • गुगल अॅप्स वापरत असल्यास, फोटो आणि व्हिडीओ फोनवरून डिलीट झाल्यानंतरही त्याचा बॅकअप घेतला जातो.
  • या सेप्ट्सचे अनुसरण केल्यास फोटो पुन्हा मिळवता येतात.
  • प्रत्येक गुगल अकाउंटमध्ये १५जीबी स्टोरेज उपलब्ध असते.
  • हे स्टोरेज Google Drive, Gmail आणि Google Photosमध्ये शेअर केले जाते.
  • हे स्टोरेज भरल्यावर, ते Google One वर अपग्रेड करू शकता.
  • त्यानंतर स्टोरेज १०० जीबी किंवा त्याहून अधिक वाढते. यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या योजना मिळतात, ज्या तुमच्या गरजेनुसार निवडू शकता.
  • काही स्मार्टफोन कंपन्या ट्रॅश किंवा बिनचा पर्याय देतात.
  • जेव्हा फोटो आणि व्हिडीओ डिलीट करता, तेव्हा ते या मोफत स्टोरेजमध्ये काही काळासाठी तो डेटा सेव्ह केला जातो जे रिकव्हर करता येते.
  • याशिवाय, मायक्रोएसडी कार्ड वापरून फोटो आणि व्हिडीओ ट्रान्सफर करू शकता आणि गरज पडेल तेव्हा वापरू शकता.

जर कोणी, अॅपल यूजर असेल तर, आयक्लॉड देखील वापरता येते. आयक्लॉडसाठी साइन अप करता तेव्हा, ऑटोमॅटिकली ५जीबी मोफत स्टोरेज दिले जाते. यानंतर, स्टोरेजची आवश्यकता असल्यास, आयक्लॉड स्टोरेजची प्रीमियम सुविधा आयक्लॉड+ वर अपग्रेड करू शकता. यासाठी पैसे द्यावे लागतील, जर ५०जीबी स्टोरेज हवे असेल तर ७५ रुपये, २००जीबीसाठी २१९ रुपये आणि २टीबी जागेसाठी ७४९ रुपये द्यावे लागतील.


Tags: google appsmuktpeethphoto-video recoveruseful newsउपयोगी बातमीगुगल अॅप्सफोटो-व्हिडीओ रिकव्हरमुक्तपीठ
Previous Post

आता दानवेंनी केला छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख! मिटकरी आक्रमक!!

Next Post

शी जिनपिंगचा ‘लस इगो’ नडतोय! सत्ता हादरवणारा संताप भडकतोय!!

Next Post
Xi-Jinping-waving-ap

शी जिनपिंगचा 'लस इगो' नडतोय! सत्ता हादरवणारा संताप भडकतोय!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!