Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता दानवेंनी केला छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख! मिटकरी आक्रमक!!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Raosaheb Danve, Amol Mitkari

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रात राजकीय वातावरण संतप्त होताना दिसत आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरून भाजपद्वारे पुन्हा पुन्हा वाद माजवला जात आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, आमदार मंगप्रभात लोढा, आमदार प्रसाद लाड आणि यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी शिवरायांवर टीका करण्याचा हा विडा उचलला आहे. यावरून भाजपवर इतर पक्षांकडून आक्रोश केला जात आहे. रावसाहेब दानवेंनी केलेल्या शिवाजी महाराजांच्या एकेरी उल्लेखावर अमोल मिटकरींनी संतप्त प्रतिक्रिया मांडली आहे.

भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनीही शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याच्या व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. काही दिवसांपासून चांगलच तापलेले हे वातावरण आणखीनच चिघळत चालले आहे. दानवे यांच्या वक्तव्यावरून मिटकरी आक्रमक झालेले पाहायला मिळाले.

राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अमोल मिटकरींचे संतप्त वक्तव्य!

  • भाजपच्या नेत्यांनी शेण खाण्याची परंपरा सुरू केली आहे.
  • आता परत एकदा भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी शेण खाल्ले आहे.
  • या भाजपच्या हरामखोर लोकांना रायगडावरून कडेलोट करण्याची वेळ आली आहे.
  • छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘शिवाजी’ असा एकेरी उल्लेख करत भाजपवाल्यांनी शिवरायांच्या अपमानाची सुपारी घेतली असल्याचा आणखी एक पुरावा आहे असे, वक्तव्य आमदार मिटकरी यांनी केले आहे.

रावसाहेब दानवेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा केला एकेरी उल्लेख

  • महाविकास आघडीकडून राज्यपालांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे, असा प्रश्न दानवेंना विचारण्यात आला होता.
  • यावर ते म्हणाले की, राज्यपालांनी कोणत्या पार्श्वभूमीतून हे वक्तव्य केले याची एकदा चौकशी करणे गरजेचे आहे.
  • मी पण शिवप्रेमी आहे. मलाही असे वाटते की, शिवाजी बद्दल असे वक्तव्य कोणी करु नये.
  • खरंतर, शिवाजी अवमान करण्यासाठी त्यांनी हे वक्तव्य केले आहे का? याचाही विचार झाला पाहिजे, असे वक्तव्य त्यांनी केले
  • या वक्तव्याचा व्हिडीओ एका ट्विटवर यूजरने पोस्ट केला आहे.

Tags: amol mitkariBJPChhatrapati Shivaji MaharajmuktpeethNationalist CongressNCPUnion Minister Raosaheb Danveअमोल मिटकरीकेंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेघडलं-बिघडलंछत्रपती शिवाजी महाराजभाजपमुक्तपीठराष्ट्रवादी कॉंग्रेस
Previous Post

संघाला विरोध आणि पीएफआयला इलूइलू?

Next Post

अरे बापरे! फोनमधून फोटो, व्हिडीओ डिलीट? परत आणण्यासाठी ‘या’ सोप्या स्टेप्स जाणून घ्या

Next Post
photo-video recover

अरे बापरे! फोनमधून फोटो, व्हिडीओ डिलीट? परत आणण्यासाठी 'या' सोप्या स्टेप्स जाणून घ्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!