Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शी जिनपिंगचा ‘लस इगो’ नडतोय! सत्ता हादरवणारा संताप भडकतोय!!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Xi-Jinping-waving-ap

मुक्तपीठ टीम

कोरोनाचे आव्हान असूनही चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे पाश्चात्य लसी स्वीकारण्यास तयार नाहीत. चीनच्या अनेक भागांमध्ये कोरान लॉकडाऊन विरोधात निदर्शने सुरु आहेत. ही निदर्शने सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षासाठी मोठे आव्हान मानले जात आहे.

कॅलिफोर्नियातील वार्षिक रीगन नॅशनल डिफेन्स फोरममध्ये बोलताना, हाइन्स म्हणाले की विषाणूचा सामाजिक आणि आर्थिक प्रभाव असूनही, शी जिनपिंग हे पश्चिमेकडील अधिक चांगली लस स्वीकारण्यास तयार नाहीत आणि ते ओमिक्रॉनच्या विरूद्ध प्रभावी लसीवर अवलंबून आहेत. ते म्हणाले की चीनने कोणत्याही परदेशी कोरोना लसींना मान्यता दिलेली नाही.

शी जिनपिंग यांचा पाश्चात्य देशांकडून लस स्वीकारण्यास विरोध का?…

  • ११ नोव्हेंबर रोजी चीनने कोरोना नियंत्रणासाठी २० सूत्रांचे नवीन धोरण जारी केले.
  • यामध्ये क्वारंटाईन कालावधी कमी करणे.
  • संपूर्ण शहर किंवा परिसराऐवजी फक्त संक्रमित भागात लॉकडाऊन लादणे.
  • संक्रमित व्यक्तींच्या संपर्कात येणाऱ्या लोकांवर लादलेले निर्बंध लूस करणे, इत्यादी उपायांचा समावेश आहे.
  • या घोषणेनंतर कडकपणात शिथिलता मिळण्याची आशा लोकांमध्ये निर्माण झाली होती.
  • परंतू लोकांच्या अपेक्षा चीन सरकारने भंग केल्या.
  • चीनमध्ये कोरोना संसर्गाची नवीन लाट आली आहे.
  • शनिवारी नवीन संसर्गाची ३९ हजारांहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली.
  • एकीकडे लॉकडाऊनविरुद्ध वाढता असंतोष आणि दुसरीकडे संसर्गाच्या नव्या लाटेला तोंड देण्याचे नवे आव्हान.
  • शी जिनपिंगच्या शून्य-कोरोना धोरणामुळे तीव्र आर्थिक मंदी आणि सार्वजनिक अशांतता निर्माण झाली आहे.
  • चीनने कोणत्याही परदेशी कोरोना लसींना मान्यता दिलेली नाही.
  • ते देशांतर्गत उत्पादित केलेल्या लसींची निवड करतात.
  • व्हाईट हाऊसने आठवड्याच्या सुरुवातीला सांगितले की चीनने अमेरिकेकडे लस मागितल्या नाहीत.

Tags: chinacorona vaccineWestern VaccinesXi Jinpingकोरोनाशी जिनपिंग
Previous Post

अरे बापरे! फोनमधून फोटो, व्हिडीओ डिलीट? परत आणण्यासाठी ‘या’ सोप्या स्टेप्स जाणून घ्या

Next Post

मल्लिकार्जुन खरगेंचा नवी काँग्रेस घडवण्यासाठी ब्ल्यू प्रिंट!

Next Post
mallikarjun kharge

मल्लिकार्जुन खरगेंचा नवी काँग्रेस घडवण्यासाठी ब्ल्यू प्रिंट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!