Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मिठी नदी स्वच्छतेसाठी मुंबई मनपाचं पुढचं पाऊल, जोडणारे नालेही यंत्राने स्वच्छ करणार!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, निसर्ग
0
bmc

मुक्तपीठ टीम

मुंबई मनपाकडुन मिठी नदी स्वच्छ करण्यासाठी आधुनिक यंत्रांचा वापर होत आहे. असे असुनही मुंबई मनपाला पूर्ण यश मिळाले नाही. कारण अनेक मोठ्या नाल्यांचे अस्वच्छ पाणी मिठी नदी मध्ये येते. आता मुंबई मनपाने मिठी नदीत येणाऱ्या नाल्यांच्या साफसफाईसाठी देखील मशीनचा वापर केला जाईल. यामुळे मिठी नदी स्वच्छ होण्यास मदत होईल.

 

मिठी नदी स्वच्छ करण्यासाठी सिल्ट पुशिंग मशीन आणि मल्टीपर्पज एम्फीबी मशीन वापरली जातात. या मशीनचा वापर करून मुंबई शहर आणि उपनगरातील ते मोठे नाले देखील स्वच्छ केले जातील, ज्यांचे पाणी मिठी नदीत येते. यामुळे नाल्यांमधील पाणी मिठीत नदीत जाण्याआधीच त्यातील कचरा, प्लास्टिक वेगळे काढले जाईल.

 

कसा असणार मिठी नदी स्वच्छतेचा पुढचा टप्पा?

  • मिठी नदी स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी मुंबई मनपाने सीवरेजचा प्रवाह थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
  • कुर्ल्यामध्ये मिठी नदीला जोडले जाणाऱ्या दोन नाल्यांचे घाण पाणी धारावीच्या सीवरेज ट्रीटमेंट प्लांटमध्ये ६ किमी भूमिगत बोगदा बनवून आणण्याची योजना आहे.
  • सुमारे ५०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला मुंबई मनपाची मान्यता मिळाली आहे. भविष्यातील गरजा लक्षात घेऊन असा बोगदा बांधला जाईल.
  • हा बोगदा दरवर्षी अंदाजे १६८ दशलक्ष लिटर सीवरेज पाणी धारावी ट्रीटमेंट प्लांटला २०५१ पर्यंत पाठवू शकेल.
  • हा बोगदा २.६ मीटर व्यासाचा आणि ६.५ किमी लांब असेल.

 

मुंबई मनपाला होतोय रोजच दंड!

  • आता या कामांना गती दिल्याशिवाय मुंबई मनपाकडे पर्याचय नाही.
  • कारण परंतु वेळेवर कृती योजना योग्यरित्या अंमलात न आणल्यामुळे मुंबई मनपा एप्रिल २०२० पासून दंड भरत आहे.
  • ग्रीन ट्रीब्युनल आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने २०१९ मध्ये मुंबई मनपाला प्रदूषणमुक्त करण्यासाठी रोडमॅप तयार करण्याचे निर्देश दिले होते.
  • याच आधारावर, मुंबई मनपाने एक कृती आराखडा तयार केला आहे, मिठी नदीची स्वच्छता केली आहे आणि कामाच्या सद्यस्थितीची रूपरेषा सादर केली आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Mithi river cleannessmuktpeethmumbaiMumbai Municipal Corporationबृहन्मुंबई महानगरपालिकमिठी नदीमुक्तपीठमुंबई स्वच्छता
Previous Post

अंतराळातील पहिली शुटिंग यशस्वी, पॅकअपनंतर रशियन कलाकार पृथ्वीवर परतले

Next Post

कोरोना लसीकरण लवकरच शंभर कोटीपार…भारत महाविक्रम करणार!

Next Post
corona vaccination will cross 1000

कोरोना लसीकरण लवकरच शंभर कोटीपार...भारत महाविक्रम करणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!