Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

इंडिगो एअरलाइन्सची ‘स्वीट १६’ ऑफर आहे तरी काय? आज शेवटचा दिवस…

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
Indigo

मुक्तपीठ टीम

देशातील खासगी विमान कंपनी इंडिगोने १६ व्या वर्धापनदिनानिमित्त एक खास ऑफर ठेवली आहे. या ऑफरअंतर्गत तुम्ही फक्त १६१६ रुपयांमध्ये विमान प्रवास तिकीट बुक करू शकता. ही ऑफर ३ ऑगस्टपासून सुरू होऊन आज ५ ऑगस्ट रोजी संपेल.

इंडिगो एअरलाइन्सला १६ वर्षे पूर्ण…

  • इंडिगो एअरलाइन्सने १६ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सर्व देशांतर्गत मार्गांवर ‘स्वीट १६’ ऑफर सादर केली आहे.
  • ज्यामध्ये फक्त १६१६ रुपयात फ्लाइट तिकीट ऑफर केली जात आहे.
  • ही ऑफर फक्त १८ ऑगस्ट २०२२ ते १६ जुलै २०२३ दरम्यानच्या प्रवासासाठी वैध आहे.

इंडिगोची ऑफर काय आहे?

  • इंडिगोने ट्विट करून ही माहिती दिली आहे की ही ऑफर इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेड (इंडिगो) द्वारे दिली जात आहे.
  • इंडिगो स्वीट १६ सेल ऑफर अंतर्गत तिकिटांचे बुकिंग फ्लाइट सुटण्याच्या १५ दिवस आधी केले जाऊ शकते.
  • देशांतर्गत मार्गांवर भाडे १६१६ रुपये आकारले जाईल.
  • या ऑफर अंतर्गत, ३ ऑगस्ट २०२२ ते ५ ऑगस्ट २०२२ दरम्यान विमान तिकीट बुक करता येईल.

नियम आणि अटी…

  • इंडिगोने स्पष्ट केले आहे की ही ऑफर कोणत्याही ऑफर स्कीम, प्रमोशनशी जोडली जाऊ शकत नाही.
  • ही ऑफर ट्रान्सफर, एक्सचेंज किंवा कॅश केली जाऊ शकत नाही.
  • प्रवासाची तारीख १८ ऑगस्ट २०२२ पूर्वीची नसावी आणि १६ जुलै २०२३ नंतरची नसावी.
  • या ऑफर अंतर्गत जागांची संख्या न सांगता, एअरलाइनने सांगितले की, “ऑफर अंतर्गत मर्यादित यादी उपलब्ध आहे आणि त्यामुळे ग्राहकांना जागांच्या उपलब्धतेवर आणि इंडिगोच्या विवेकबुद्धीनुसार सूट मिळेल.”

पाहा व्हिडीओ:


Tags: good newsIndigo AirlinesmuktpeethPrivate AirlinesSweet 16 Offeruseful newsइंडिगो एअरलाइन्सउपयोगी बातम्याखासगी विमान कंपनीचांगली बातमीमुक्तपीठस्वीट १६ ऑफर
Previous Post

महाराष्ट्रातील पाचोरा – जामनेर मार्गाचा गेज परिवर्तनासह बोदवडपर्यंत विस्तार होणार

Next Post

राष्ट्रीय केमिकल्स अॅंड फर्टिलायझर्समध्ये ४४७ जागांवर अॅप्रेंटिसशिप संधी

Next Post
Rashtriya Chemicals and Fertilizers

राष्ट्रीय केमिकल्स अॅंड फर्टिलायझर्समध्ये ४४७ जागांवर अॅप्रेंटिसशिप संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!