Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राष्ट्रीय केमिकल्स अॅंड फर्टिलायझर्समध्ये ४४७ जागांवर अॅप्रेंटिसशिप संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
Rashtriya Chemicals and Fertilizers

मुक्तपीठ टीम

राष्ट्रीय केमिकल्स अॅंड फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये पदवीधर अॅप्रेंटिस या पदावर १५० जागा, टेक्निशियन अॅप्रेंटिस या पदावर ११० जागा, ट्रेड अॅप्रेंटिस या पदावर १३६ जागा अशा एकूण ३९६ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १४ ऑगस्ट २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण मुंबई आणि रायगड आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पदवीधर अॅप्रेंटिस- बी.कॉम/ बीबीए/ पदवीधर
  • टेक्निशियन अॅप्रेंटिस- केमिकल/ सिव्हिल/ कॉम्प्युटर/ इलेक्ट्रिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ मेकॅनिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा
  • ट्रेड अॅप्रेंटिस- बी.एससी/ १०वी उत्तीर्ण/ ०८वी उत्तीर्ण/ पीसीबी १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी राष्ट्रीय केमिकल्स अॅंड फर्टिलायझर्स लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://www.rcfltd.com/ वरून माहिती मिळवू शकता.

पाहा:
https://www.rcfltd.com/hrrecruitment/recruitment-1

पाहा व्हिडीओ:


Tags: apprenticeshipcareeremploymentgood newsjob opportunitiesmuktpeethRashtriya Chemicals and Fertilizersअॅप्रेंटिसशिपकरिअरचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठराष्ट्रीय केमिकल्स अॅंड फर्टिलायझर्स लिमिटेडरोजगारसंधी
Previous Post

इंडिगो एअरलाइन्सची ‘स्वीट १६’ ऑफर आहे तरी काय? आज शेवटचा दिवस…

Next Post

लोकसहभागातून कांदळवन स्वच्छता मोहिमेचा शतकमहोत्सव!

Next Post
लोकसहभागातून कांदळवन स्वच्छता मोहिमेचा शतकमहोत्सव!

लोकसहभागातून कांदळवन स्वच्छता मोहिमेचा शतकमहोत्सव!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!