Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतातील करचोरीची वाढती प्रकरणे! अर्थ मंत्रालय हे रोखण्यासाठी कोणत्या योजना आणणार?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Finance Minister Nirmala Sitharaman

मुक्तपीठ टीम

भारतात होणारी करचोरी रोखण्यासाठी वित्त मंत्रालयाने आता कंबर कसली आहे. वित्त मंत्रालय याचा विचार करत आहे आणि त्यावर नवीन योजना आणणार आहे. यासाठी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना करचोरी रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याबाबत माहिती दिली आहे.

त्यांनी सूचित केले की, सध्याच्या तंत्रज्ञान कंपन्यांनाही अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम सोपवले जाऊ शकते.

महसूल अधिकाऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाणार

  • करचोरी रोखण्यासाठी रेव्हेन्यू ऑफिसर्स म्हणजेच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे प्रशिक्षण दिले जाईल.
  • निर्मला सीतारामन म्हणाल्या की, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटाचे चांगले विश्लेषण महसूल चोरी शोधण्यात अधिकाऱ्यांना मदत करू शकते.
  • चोरटे चुकीच्या परताव्यावर दावा करून किंवा सरकारी तिजोरीचे नुकसान करण्यासाठी खोट्या कंपन्या तयार करत आहेत आणि अधिकाऱ्यांना विशेषत: वरिष्ठ अधिकार्‍यांना प्रशिक्षण देऊन यात मदत होऊ शकते.

निर्मला सीतारामन यांनी खारघर नोड येथे एका कार्यक्रमात महसूल विभागाच्या अधिकार्‍यांना संबोधित करताना सांगितले की, लवकरच आम्ही देशातील विविध भागांतील अधिकार्‍यांना प्रशिक्षण देणार आहोत. यामुळे प्रत्येकाला तंत्रज्ञानाचा वापर करण्यात सोयीस्कर वाटेल आणि कर चोरी टाळता येईल.


Tags: finance minister nirmala sitharamanIndiaMinistry of Finance SchememuktpeethTax Evasion Casesअर्थ मंत्रालय योजनाअर्थमंत्री निर्मला सितारामणकरचोरी प्रकरणेघडलं-बिघडलंभारतमुक्तपीठ
Previous Post

आमदारांची खरेदी: भाजपाविरोधात पोलीस ठाण्यात एफआयआर! सरकार पाडण्याच्या प्रयत्नाचा आरोप!!

Next Post

ईडीच्या कारवाईत मुंबईत ४३१ किलो सोने आणि चांदी जप्त!

Next Post
ED sezied gold and silver

ईडीच्या कारवाईत मुंबईत ४३१ किलो सोने आणि चांदी जप्त!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!