Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

….तर २६ जानेवारीला ट्रॅक्टर परेडचा इशारा!

शुक्रवारी ९व्यांदा शेतकरी - सरकार चर्चा

January 10, 2021
in घडलं-बिघडलं
0
farmer tractor march

मुक्तपीठ टीम

 

शेतकरी आंदोलनाच्या ४३ व्या दिवशी गुरुवारी दिल्लीत शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चे काढले. सिंघूपासून टिकरी सीमा, टिकरी ते कुंडली, गाजीपूरपासून पलवल, रेवासनपासून पलवल असे मोर्चे निघाले. शेतकरी नेत्यांनी ट्रॅक्टर मोर्चांमध्ये ६० हजार ट्रॅक्टर सहभागी झाल्याचा दावा केला. आजचे मोर्चे हे फक्त एक झलक होती, जर मागण्या मान्य नाही झाल्या तर २६ जानेवारीला दिल्लीत ट्रॅक्टर परेड काढली जाईल, असा इशाराही दिला आहे.

 

शुक्रवारी शेतकरी आणि सरकारमध्ये ९व्यांदा चर्चा होईल. या चर्चेतून मार्ग निघण्याची अपेक्षा आहे. शुक्रवारच्या बैठकीत जर तोडगा निघाला नाही तर २६ जानेवारीला हे आंदोलन चिघळण्याचा गंभीर इशारा केंद्र सरकारला शेतकरी नेत्यांनी दिला आहे. आजचा मोर्चा हा त्याचा ट्रेलर असेल, असा दावा त्या आंदोलकांनी केला आहे.

 

हरियाणा मधील शेतकरी संघटनांनी २६ जानेवारी रोजी प्रत्येक गावातून १० महिलांना दिल्ली येथे बोलावले आहे. हेच आवाहन उत्तरप्रदेशातील शेतकऱ्यांनी देखील केले आहे. प्रजासत्ताक दिनी महिला ट्रॅक्टर मार्चाचे नेतृत्व करतील. हरियाणामधील सुमारे २५० महिला ट्रॅक्टर ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण घेत आहेत.

 

८ जानेवारी रोजी शेतकरी आणि सरकारची बैठक

सरकार आणि शेतकरी संघटनांच्या नेत्यांमध्ये आतापर्यंत चर्चेच्या ८ फेऱ्या झाल्या आहेत. पण अद्याप कुठलाही तोडगा निघालेला नाही. आता सर्वांचं लक्ष ८ जानेवारीच्या बैठकीकडे लागलं आहे. तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावेत, या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. सरकारने अनेकदा एमएसपी कायम ठेवण्याचं आश्वासन दिलं आहे. पण शेतकऱ्यांना एमएसपीवर लेखी हमी हवी आहे.

 

हे ही वाचा : शेतकरी मागण्यांवर ठाम, मंत्र्यांना मात्र तोडग्याची आशा!


Tags: FarmerFarmer Delhi Protestfarmer tractor marchFarmersProtestदिल्ली शेतकरी आंदोलनशेतकरी आंदोलनशेतकरी ट्रॅक्टर मोर्चा
Previous Post

माणूस आणि वाघ, बिबट्या आणि अन्य वन्य प्राणी संघर्षावर केंद्राच्या मार्गदर्शक सूचना

Next Post

सोनू सूदविरोधात मुंबई महानगरपालिकेकडून जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Next Post
sonu sood

सोनू सूदविरोधात मुंबई महानगरपालिकेकडून जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!