Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शेतकरी मागण्यांवर ठाम, मंत्र्यांना मात्र तोडग्याची आशा!

January 6, 2021
in घडलं-बिघडलं
0
farmer protest

दिल्लीच्या विविध सीमांवरील शेतकर्‍यांचे आंदोलन ४२ व्या दिवशीही सुरूच आहे. दरम्यान, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी शुक्रवारी होणऱ्या शेतकरी संघटनांच्या बैठकीत तोडगा निघेल अशी आशा व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, आम्हाला आशा आहे की आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनाही शेतकऱ्यांच्या हितासाठी विचार करतील आणि तोडगा काढण्यासाठी सक्रिय भूमिका बजावतील.

 

 

या संघटनांची आतापर्यंत सरकारसोबत आठ वेळा चर्चा झाल्या आहेत. ज्यामध्ये शेतकरी संघटनांच्या निम्म्या मागण्या मान्य केल्या गेल्या आहेत, तर तीनही कायदे मागे घेण्याची व किसान हमी दरावर शिक्कामोर्तब करण्यावर विरोध कायम आहे. या प्रकरणात सरकार आणि शेतकरी त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत.

 

 

८ जानेवारी रोजी युनायटेड किसान आघाडी आणि सरकार यांच्यात पुन्हा बैठक होणार आहे. हे पाहता कृषीमंत्री तोमर यांनी यावर तोडगा निघेल अशी आशा व्यक्त केली आहे. केंद्रीय मंत्री म्हणाले की आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रयत्नशील आहोत.

 

 

‘येत्या ७ जानेवारीला दिल्लीच्या चार सीमांवर ट्रॅक्टर मोर्चा काढण्याचं ठरवलं आहे. हा मोर्चा २६ जानेवारीसाठीचा ट्रेलर असेल,’असा इशारा शेतकरी नेते योगेंद्र यादव यांनी दिला आहे. त्यामुळे पुढील बैठकीत जर तोडगा निघाला नाही तर २६ तारखेला हे आंदोलन चिघळण्याचा गंभीर इशारा केंद्र सरकारला या नेत्यांनी दिला आहे.


Tags: farm lawsFarmer Delhi ProtestFarmers protestSupreme Courtशेतकरी आंदोलनसर्वोच्च न्यायालय
Previous Post

Farmer Protest: सर्वोच्च न्यायालयात नवी याचिका

Next Post

देशभर कोरोनानंतर आता “बर्ड फ्लू”चे भीती

Next Post
Brid flu

देशभर कोरोनानंतर आता "बर्ड फ्लू"चे भीती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!