Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

माणूस आणि वाघ, बिबट्या आणि अन्य वन्य प्राणी संघर्षावर केंद्राच्या मार्गदर्शक सूचना

January 7, 2021
in घडलं-बिघडलं
0
leopard

राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीने (एससी-एनबीडब्ल्यूएल) ५ जानेवारी रोजी झालेल्या ६० व्या बैठकीत देशातील मानव-वन्यजीव संघर्ष (एचडब्ल्यूसी) व्यवस्थापनाच्या मार्गदर्शक सूचनांना मान्यता दिली. मानव-वन्यजीव संघर्षाच्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी तसेच आंतर-विभागीय समन्वित आणि प्रभावी कृती करण्यासाठी राज्य/केंद्रशासित प्रदेशांकरिता या मार्गदर्शक सूचनांमध्ये महत्वपूर्ण नियम करण्यात आले आहेत.

 

 

वन्यजीव (संरक्षण) कायदा १९७२ च्या कलम ११ (१) (b) नुसार वन्य प्राण्यांशी संबंधित समस्या हाताळण्यासाठी ग्रामपंचायतींच्या सशक्तीकरणाचा सल्ला देण्यात आला आहे. मानव-वन्यजीव संघर्षामुळे होणाऱ्या पीक नुकसान भरपाईसाठी पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत अधिकची भरपाई मिळविणे आणि वनक्षेत्रात चारा आणि पाण्याचे स्त्रोत वाढविणे या मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी काही महत्त्वाच्या उपाययोजना आहेत. घटनेनंतर पीडित व्यक्ती / कुटूंबाला २४ तासांच्या आत तात्पुरता दिलासा भरपाईची काही रक्कम मिळावी.

 

 

या बैठकीत घेण्यात आलेला दुसरा निर्णय म्हणजे ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबईतील वाशी येथे  काही विशिष्ट उपाययोजनांद्वारे एकात्मिक बस थांबा युक्त व्यावसायिक कॉम्प्लेक्सचे बांधकाम. पुनर्विकास सुविधेमुळे १७ बस मार्गांसाठी मार्ग मोकळा होणार असून अंदाजे ३ हजार ३०० बस फेऱ्या कार्यान्वित होतील, ज्यामुळे मुंबई व आसपासच्या लोकांना वाहतुकीच्या दृष्टीने मोठा फायदा होईल.


Tags: human and tigerHuman-wildlife conflictleopardNational Wildlife Boardwildlife conflictsमानव-वन्यजीव संघर्षराष्ट्रीय वन्यजीव मंडळ
Previous Post

भारतीय तटरक्षक दलात करिअर संधी, ३५८ जागांसाठी भरती

Next Post

….तर २६ जानेवारीला ट्रॅक्टर परेडचा इशारा!

Next Post
farmer tractor march

....तर २६ जानेवारीला ट्रॅक्टर परेडचा इशारा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!