Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“भारतीय रेल्वेच्या सोप्या प्रश्नाचं उत्तर द्या, सहा हजार मिळवा!” जाणून घ्या फेक की फॅक्ट?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, फेक की फॅक्ट
0
Indian Railway Fake News

मुक्तपीठ टीम

भारतीय रेल्वेबाबत एक खोटी बातमी व्हायरल होत आहे. त्याबातमीत असा दावा केला जात आहे की रेल्वेने लकी ड्रॉ काढला आहे, ज्यामध्ये ६००० रुपये जिंकण्याची संधी आहे. जर अशी कोणतीही बातमी तुम्ही वाचली असेल किंवा तुमच्या मोबाईलवर असा मेसेज आला असेल तर ती बातमी खोटी आहे. कारण रेल्वे मंत्रालयाने ट्वीट करत ही बातमी खोटी असल्याचं उघड केलं आहे.

व्हायरल मेसेजमध्ये दावा काय?

  • भारतीय रेल्वे लोकांना ६००० रुपये जिंकण्याची संधी देत ​​आहे.
  • मेसेजमध्ये असा प्रश्नही विचारण्यात आला आहे की, भारतीय रेल्वेकडून प्रवाशांना वाहतूक अनुदानाची सुविधा दिली जात आहे का?
  • प्रश्नाचे उत्तर देऊन ६००० रुपयांची लॉटरी जिंकण्याची संधी.

काय आहे व्हायरल मेसेजचे सत्य?

  • भारतीय रेल्वेबाबतचा मेसेज व्हायरल झाल्यानंतर पीआयबी फॅक्ट चेकच्या टीमने मेसेजची चौकशी केली.
  • पीआयबीने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर व्हायरल झालेला फोटो शेअर केला आणि सांगितले की, तो खोटा मेसेज आहे.
  • भारतीय रेल्वेकडून अशी कोणतीही योजना राबवली जात नाही.
  • पीआयबीने लोकांना या खोट्या लॉटरीचा मेसेज कोणालाही पाठवू नये असे आवाहन केले आहे.

A #FAKE lucky draw in the name of @RailMinIndia
is viral on social media and is offering a chance to win ₹6,000 after seeking one's personal details #PIBFactCheck

▶️ It's a scam & is not related to Indian Railways

▶️ Please refrain from sharing this fake lottery message pic.twitter.com/VJ0nrrtcnk

— PIB Fact Check (@PIBFactCheck) October 31, 2022


Tags: Fake Lucky DrawFake Or FactIndian Railwayखोटी बातमीफेक की फॅक्टभारतीय रेल्वे
Previous Post

शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणते निर्णय झाले? घ्या जाणून थोडक्यात…

Next Post

‘सोयाबीन’च्या साठ्यावरील निर्बंध हटविण्याचा निर्णय शेतकऱ्यांच्या फायद्याचा – डॉ. अनिल बोंडे

Next Post
Anil Bonde

'सोयाबीन'च्या साठ्यावरील निर्बंध हटविण्याचा निर्णय शेतकऱ्यांच्या फायद्याचा - डॉ. अनिल बोंडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!