Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

काबुलमधून भारतीयांना घेऊन परतलेले ग्लोबमास्टर महाविमान आहे तरी कसे?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
globemaster c17

मुक्तपीठ टीम

तालिबाननं अफगाणिस्तानावर ताबा मिळविल्यानंतर तिथली परिस्थिती अतिशय वाईट झाली आहे. जगातील विविध देशांनी तिथे असणारे आपले नागरिक सुरक्षितपणे बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. भारत सरकारने तेथून भारतीय नागरिकांना सुरक्षित देशात परत आणण्यास सुरुवात केली आहे. यासाठी भारत सरकारने हवाई दलाची मदत घेतली आहे. भारतीय हवाई दलाच्या सी-१७ विमानातून १२० भारतीय नागरिकांना घेऊन काबूल येथून विमान मंगळवारी सकाळी भारतात आले. गुजरातमधील जामनगर विमानतळावर हे विमान उतरलं.

 

जाणून घेऊया भारतीय हवाई दलाचे सी-१७ विमान आहे तरी कसं…

सर्वात मोठ्या मालवाहू महाविमानांपैकी एक!

  • जगातील सर्वात मोठ्या मालवाहू जहाजांपैकी एक, बोईंग सी -१७ ग्लोबमास्टर विमान चार इंजिनांनी सुसज्ज आहे.
  • हे कारगिल, लडाख आणि देशातील इतर कठीण ठिकाणी सहज उतरू शकते.
  • बोईंग सी -१७ ग्लोबमास्टरच्या एका उड्डाणामध्ये ७५ टन सामान वाहून नेण्याची क्षमता आहे.
  • ३५०० फूट लांब धावपट्टीवर उतरण्याची क्षमता
  • लँडिंगमध्ये अडचण आल्यास रिव्हर्स गिअरच्या साहाय्याने ते परत नेले जाऊ शकते.

globemaster c17

बहुउपयोगी महाक्षमतेचे महाविमान!

  • १७४ फूट लांब असलेल्या विमानात एकावेळी १५० हून अधिक जवान बसू शकतात.
  • ४२ हजार किमी पर्यंत उड्डाण करण्याची क्षमता, या विमानात तीन हेलिकॉप्टर किंवा दोन ट्रक एअरलिफ्ट करण्याची क्षमता आहे.
  • आणीबाणीच्या वेळी, सी -१७ ग्लोबमास्टर विमानात ५०-१०० बेडची वातानुकूलित सुविधा असते, जी रुग्णांच्या उपचारांसाठी उपयोगी ठरते.

globemaster c17

एअर लिफ्टसाठी उपयोगी महाविमान

  • बोईंग कंपनी सी -१७ ग्लोबमास्टरची निर्मिती करते.
  • सी-१७ ग्लोबमास्टर या महाकाय विमानांमुळे भारताचे हवाई बळ वाढले आहे.
  • भारताच्या वर्तमान आणि भविष्यातील सामरिक हवाई वाहतूक आवश्यकता पूर्ण करण्याची क्षमता वाढली आहे.
  • संकटाच्या काळात कुठूनही एअर लिफ्ट करण्याची आवश्यकता भासली तर सी-१७ ग्लोबमास्टर उपयोगी आहे.
  • अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधून भारतीयांना देशात आणण्यासाठी हेच विमान वापरले जात आहे.

अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता, टेन्शन का भारताला?


Tags: talibanअफगाणिस्तानबोईंग कंपनीसी -१७ ग्लोबमास्टर
Previous Post

महाराष्ट्राचं लाडकं पुण्याचं सुप्रसिद्ध ‘शौकीन’ मुंबईकरांच्या सेवेत दादरमध्ये!

Next Post

“ईडी आणि सीबीआयची चौकशी असो… कर नाही त्याला डर कशाला”: प्रविण दरेकर

Next Post
pravin darekar

"ईडी आणि सीबीआयची चौकशी असो... कर नाही त्याला डर कशाला": प्रविण दरेकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!