Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अफगाणिस्तानातून अमेरिका हटली…आता फेसबुक तालिबानला हटवतंय!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
facebook-taliban

मुक्तपीठ टीम

फेसबुकचे फोटो शेअरिंग अॅप – इन्स्टाग्रामचे प्रमुख अॅडम मोसेरी यांनी अफगाणिस्तानमधील सद्य परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी एका मुलाखतीत दिलेल्या माहितीनुसार तालिबान ही संघटना फेसबुकच्या धोकादायक संघटनांच्या यादीत आहे आणि म्हणून या गटाचा प्रचार किंवा प्रतिनिधित्व करणारा कन्टेंट फेसबुकवरून काढून टाकला जात आहे. अफगाणिस्तानात तालिबान्यांनी कब्जा केल्यापासून परिस्थिती बिकट आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन फेसबुक तालिबानला प्रोत्साहन देणारा कन्टेंट आपल्या प्लॅटफॉर्मवरून लवकरात लवकर काढून टाकत आहे. फेसबुक इंककॉर्पोरेटेडच्या एक्झिक्युटिव्हने सांगितले की तालिबानला प्रोत्साहन देणारा सर्व कन्टेंट जलदरीत्या त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकत आहेत.

 

फेसबुकचे धोरण तालिबानविरोधी!

“धोकादायक किंवा अगदी तालिबानशी संबंधित कोणतीही गोष्ट सक्रियपणे प्लॅटफॉर्म वरून काढुन टाकण्याच्या धोरणावर आमचा विश्वास आहे.” असे मोसेरी म्हणाले. आता ही परिस्थिती झपाट्याने बदलत आहे, आणि त्यामुळे जोखीम देखील वाढेल. आपण करत असलेल्या गोष्टी मॉडिफाय कराव्या. या वाढत्या अडचणींना आपण कसे सामोरे जातो हे महत्वाचे आहे असे ते म्हणाले.

 

अफगाणिस्तानात भयावह परिस्थिती

  • अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा कब्जा झाल्यापासून हजारो लोक अफगाणिस्तानातून पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत.
  • कोणतीही वस्तू न घेता लोक देश सोडून पळून जात आहेत.
  • दुसरीकडे काबुल विमानतळावर प्रचंड गर्दी जमली आहे, ज्यामुळे तेथे चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली आहे.
  • गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अमेरिकन सैनिकांना वेळोवेळी हवेत गोळीबार करावा लागत आहे.
  • विमानतळ सुरक्षित करण्यासाठी आणि अमेरिकन नागरिकांना तसेच स्थानिक पातळीवर कार्यरत कामगार आणि त्यांच्या कुटुंबांना बाहेर काढण्यासाठी पावले उचलली जात आहेत.
  • माजी राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देशातून पळून जाताना त्यांच्यासोबत चार कार आणि एक हेलिकॉप्टर रोख रकमेने भरले होते, असे रशियाच्या एका वृत्तसंस्थेने सांगितले.

Tags: Facebookअफगाणिस्तानअॅडम मोसेरीइन्स्टाग्रामतालिबानमाजी राष्ट्रपती अशरफ घनी
Previous Post

“राष्ट्रवादीचा खोटेपणा उघड पाडण्यासाठी भाजपाच्या पोलखोल सभा”

Next Post

१८ वर्षाखालील मुला-मुलींना मॉलमध्ये प्रवेशासाठी ओळखपत्र दाखविणे आवश्यक

Next Post
Mall

१८ वर्षाखालील मुला-मुलींना मॉलमध्ये प्रवेशासाठी ओळखपत्र दाखविणे आवश्यक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!