Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

संविधान दिनानिमित्त जगदीशब्द फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

November 25, 2021
in उपयोगी बातम्या, घडलं-बिघडलं, विशेष
0
jagdishabda foundation

मुक्तपीठ टीम

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात २६ नोव्हेंबर रोजी होत असलेल्या भारतीय संविधान गौरव दिनानिमित्त ‘जगदीशब्द फाउंडेशन महाराष्ट्र’ च्या वतीने भव्य राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती फाउंडेशनचे संस्थापक, व्याख्याते जगदीश ओहोळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

 

ही निबंध स्पर्धा सर्वांसाठी खुली असून सर्व वयोगटासाठी “लोकशाही भारतातील संविधानाचे महत्त्व” हा एकच विषय देण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी कोणतेही नोंदणी शुल्क नाही, निबंध लेखनाला शब्द मर्यादा नाही.

 

सर्व विद्यार्थी व जनतेला संविधानाप्रति जागरूक करणे, त्यांच्यात संविधान विषयक चिकित्सा निर्माण करणे, प्रत्येक घरात संविधान पोहचवने, विद्यार्थ्यांना संविधानाचा अभ्यास करण्यास प्रवृत्त करणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे असे ओहोळ यांनी सांगितले.

 

स्पर्धकांनी आपले निबंध २७ नोव्हेंबर २०२१ पर्यंत पीडीएफ स्वरूपात
९९७५६०४२९८ / ९९६०७४०४२० / ९७६३५६१२४६ या क्रमांकावर व्हाट्सएपला पाठवावेत, सहभागी व विजेते स्पर्धकांना पुणे येथे आयोजित कार्यक्रमात संविधान प्रत, प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल. त्याबाबत फाउंडेशन कडून सहभागी स्पर्धकांना वेळोवेळी कळविण्यात येईल. तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.


Tags: Essay Writing CompititionJagdishabdan Foundation Maharashtramuktpeethजगदीशब्द फाउंडेशन महाराष्ट्रनिबंध स्पर्धामुक्तपीठ
Previous Post

एसटी विलिनीकरणात राजकारण्यांना कसली अडचण? शरद पवारांनी उघड केली भीती…

Next Post

न्यायालयीन निर्णयाची आठवण देत नेत्यांनी मैदान सोडले, वकील सदावर्ते नेतेगिरीसाठी न्यायालयातून मैदानात सरसावले!

Next Post
leaders left agitation, lawyer trying to get leadership

न्यायालयीन निर्णयाची आठवण देत नेत्यांनी मैदान सोडले, वकील सदावर्ते नेतेगिरीसाठी न्यायालयातून मैदानात सरसावले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!