Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ईपीएफओच्या आकडेवारीनुसार भारतात रोजगाराच्या स्थितीत सुधारणा

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
EPFO

मुक्तपीठ टीम

महामारीच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, काहींच्या घरात परिस्थिती विकट झाली. परंतु, आता देशात रोजगाराची स्थिती सुधारत आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओच्या नुकत्याच केलेल्या वेतनश्रेणीच्या आकडेवारीवरून हे सूचित होते. कामगार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार जूनमध्ये १२ लाख ८३ हजार सदस्य होते. मेच्या तुलनेत जूनमध्ये सदस्यांची संख्या ५ लाख ९ हजारांनी वाढली आहे. त्याचाच अर्थ रोजगार वाढला असा मांडला जात आहे.

 

देशातील रोजगार संधीत वाढ

  • जूनमध्ये जोडलेल्या एकूण १२ लाख ८३ हजार ग्राहकांपैकी ८ लाख ११ हजार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेच्या सामाजिक सुरक्षा कव्हरेज अंतर्गत प्रथमच आले आहेत.
  • तसेच ४ लाख ७३ हजार ग्राहक ईपीएफओ कव्हर केलेल्या आस्थापनांमध्ये नोकरी बदलून ईपीएफओमधून बाहेर पडले. परंतु पुन्हा ईपीएफओमध्ये सामील झाले.
  • बहुतेक सदस्यांनी त्यांचा भविष्य निर्वाह निधी(पीएफ)ची रक्कम काढण्यासाठी अर्ज करण्याऐवजी पूर्वीच्या नोकरीतून चालू पीएफ खात्यात पैसे हस्तांतरित करून ईपीएफओमध्ये त्यांचे सदस्यत्व सुरू ठेवणे पसंत केले.

 

ईपीएफओ ही देशाची प्रमुख संस्था आहे. जी ईपीएफ आणि एमपी अधिनियम, १९५२ च्या कायद्यानुसार समाविष्ट असलेल्या संघटित / अर्ध-संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा लाभ प्रदान करण्याची जबाबदारी आहे.


Tags: EPFOJunePFईपीएफओकर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनापीएफरोजगार
Previous Post

सिडकोच्या भूखंडांना आता जिओ टॅगिंग! खरेदीदारांना कळणार निश्चित स्थान!!

Next Post

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाच्या एडीआयपी योजनेअंतर्गत दिव्यांगजनांना सहाय्यकारी साहित्य

Next Post
vayoshree

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाच्या एडीआयपी योजनेअंतर्गत दिव्यांगजनांना सहाय्यकारी साहित्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!