Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ईडीची अशीही कारवाई! पेन्शनचा गैरवापर करणाऱ्या सेवानिवृत्त ईपीएफओ अधिकाऱ्याची मालमत्ता जप्त!

September 6, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
epfo

मुक्तपीठ टीम

अंमलबजावणी संचालनालय (ईडी) म्हटले की फक्त राजकीय नेत्यांवरच्या किंवा संबंधित धाडीच, असं आपल्याकडील चित्र आहे. पण ईडीची ही कारवाई महत्वाची. निवृत्त ईडीने एका ईपीएफओ ​​अधिकाऱ्याची १.१३ कोटी रुपयांची मालमत्ता पेन्शनधारकांच्या रकमेचा गैरवापर केल्याच्या आरोपाखाली जप्त केली आहे. त्याने बेकायदेशीरपणे पेन्शनधारकांची १.६४ कोटी रुपयांची रक्कम आंध्र प्रदेशातील त्याच्या वैयक्तिक खात्यात हस्तांतरित केली होती.

 

दिल्लीतील ईडीने सोमवारी एक निवेदन जारी केले की, निवृत्त पर्यवेक्षक कोंडापल्ली सत्यनारायण राव आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) कडप्पा उप-प्रादेशिक कार्यालयातील त्यांच्या कुटुंबीयांची १.१३ कोटी रुपयांची मालमत्ता मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत जप्त करण्यात आली आहे. यामध्ये ९८.६८ लाख रुपये किमतीचा फ्लॅट आणि १२.६४ लाख रुपयांच्या बँक ठेवींचा समावेश आहे.

 

पेन्शनच्या रकमेचा गैरवापर करण्यासाठी बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट डेटाशी छेडछाड केल्याचे ईडीला त्याच्या चौकशीत आढळून आले. बनावट बँक खाते क्रमांक आणि बनावट नाव देऊन आरोपींनी पेन्शनच्या रकमेचा गैरवापर केला. तपासात २०११ ते २०१४ दरम्यान आरोपी आणि त्याच्या जवळच्या नातेवाईकांच्या खात्यात एकूण १.६४ कोटी रुपये जमा झाल्याचे आढळून आले.

 

सीबीआयच्या हैदराबादस्थित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एफआयआरच्या आधारे ईडीने राव आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार मालमत्ता जप्त करण्यात आली.


Tags: BRSEDEPFOpensionersईडीईपीएफओपेन्शनधारकबँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट
Previous Post

नवाब मलिकांची फटाकेबाजी सुरुच राहणार! समीर वानखेडेंच्या अडचणी अधिक वाढणार!

Next Post

मुंबईचा आमदारही सेक्सटोर्शनच्या जाळ्यात…बनावट अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल!

Next Post
Shivsena MLA Honey Trap case

मुंबईचा आमदारही सेक्सटोर्शनच्या जाळ्यात...बनावट अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!