Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नवाब मलिकांची फटाकेबाजी सुरुच राहणार! समीर वानखेडेंच्या अडचणी अधिक वाढणार!

September 6, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
mumbai hc refuse nawab Publishing Material Against Sameer Wankhede Family

मुक्तपीठ टीम

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे गेल्या दीड महिन्यांपासून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि त्यांचे अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात सातत्याने आरोप करत आहेत. नवाब मलिक यांना समीर वानखेडेंवर आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधात कोणतेही वक्तव्य करण्यास किंवा सोशल मीडियावर कोणतीही माहिती प्रकाशित करण्यास मनाई करावी, अशी मागणी केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना बोलण्याचा अधिकार असल्याचे सांगत मागणी फेटाळली आहे.

 

न्यायालयाने मलिकांनाही दिला सल्ला

  • राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी देखील न्यायालयाने सल्ला दिला आहे. “कोणत्याही अधिकाऱ्याबद्दल कोणतेही विधान करण्यापूर्वी माहितीची पडताळणी केली पाहिजे.
  • नवाब मलिक यांनी केलेले आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत, असे या टप्प्यावर म्हणणे योग्य ठरणार नाही.
  • नवाब मालक पोस्ट करू शकतात.
  • परंतु कोणतीही गोष्ट पूर्ण पडताळणीनंतरच पोस्ट करावी.”

 

वानखेडे यांच्या धर्मावरून वाद

  • नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या नावावर केलेले आरोप प्रथमदर्शनी असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
  • तो चुकीचा दिसत नाही.
  • अशा स्थितीत नवाब मलिक यांना बोलण्यास बंदी घालणे योग्य नाही.
  • मलिक यांनी समीर वानखेडेवर आरोप केला होता की, ते खरे तर मुस्लिम धर्माचे आहेत, पण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी त्यांनी स्वत:ला दलित समाज असल्याचे दाखवून त्यासंबंधीची बनावट कागदपत्रे तयार केली होती.

 

सत्य मेव जयते…लढा सुरुच राहणार!

  • या प्रकरणी पुढील सुनावणी आता २० डिसेंबरला होणार आहे.
  • न्यायालयाच्या आदेशानंतर नवाब मलिक यांनी ट्विट करून आनंद व्यक्त केला.
  • त्यांनी लिहिले, “सत्यमेव जयते, अन्यायाविरुद्ध लढा सुरूच राहणार”.
  • नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर खंडणी, जात प्रमाणपत्रातील तफावत असे अनेक आरोप केले आहेत.
  • मात्र, एनसीबीच्या अधिकाऱ्याने अनेक वेळा हे आरोप फेटाळून लावले आहेत.

Tags: mumbai high courtNawab MalikSameer Wankhedeनवाब मलिकमुंबई उच्च न्यायालयसमीर वानखेडे
Previous Post

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, आता मोबाइल डेटाही महागला!

Next Post

ईडीची अशीही कारवाई! पेन्शनचा गैरवापर करणाऱ्या सेवानिवृत्त ईपीएफओ अधिकाऱ्याची मालमत्ता जप्त!

Next Post
epfo

ईडीची अशीही कारवाई! पेन्शनचा गैरवापर करणाऱ्या सेवानिवृत्त ईपीएफओ अधिकाऱ्याची मालमत्ता जप्त!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!