Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा नवा निर्णय

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
vaccination १

मुक्तपीठ टीम

 

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव थांबण्यासाठीच्या लसीचे दोन डोस घ्यावे लागतात. दुसरा डोस आतापर्यंत २८ दिवसांनी दिली जात असे. पण आता केंद्र सरकारने आता कोविशिल्ड या लसीचा दुसरा डोस देण्याचा कालावधी चारऐवजी आठ आठवड्यानंतर ठेवण्याची सूचना जारी केली आहे. आता पर्यंत या लसीच्या दोन डोसचा कालावधी ४ ते ८ आठवडे होता. तो आता ६ ते ८ आठवडे असेल. त्यामुळे अधिक चांगल संरक्षण मिळू शकेल असे तज्ज्ञांचे मत आहे. कालावधीतील हा बदल ऑक्सफर्ड सीरमच्या कोविशिल्डपुरताच लागू असे. भारत बायोटेकच्या को-व्हॅक्सिन लसीसाठी हा कालावधीतील बदल लागू नसेल.

आतापर्यंत समोर आलेल्या वैज्ञानिक पुराव्यांवरून नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप आणि कोरोना लसीकरणासाठीतच्या नॅशनल एक्स्पर्ट ग्रुप या दोन तज्ज्ञ समुहांनी कोविशिल्ड लसीच्या कालावधीबद्दल पुनर्विचार केला. या लसीचा दुसरा डोस पहिला डोस दिल्यानंतर ४ ते ८ आठवड्यांच्या कालावधीत दुसरा डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

आता बहुधा रक्तदानाच कालावधीही बदलणार

एनबीटीसीच्या नियामक मंडळाच्या बैठकीत कोरोनाची लस मिळाल्यानंतर रक्तदान न करण्याची मुदत नुकतीच निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार लसीचा दुसरा डोस मिळाल्यानंतर रक्तदात्यास २८ दिवसानंतर रक्त देता येईल.  प्रथम डोस घेतल्यानंतर ५६ दिवस तो रक्तदान करू शकणार नाही, असे होते. आता कोविशिल्ड लस घेतलेल्यांसाठी हा कालावधीही बदलण्याची शक्यता आहे.

एनबीटीसीचे संचालक डॉ सुनील गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणत्याही व्यक्तीला २८ दिवसांंनंतरच लसीचा दुसरा डोस घेतला पाहिजे. लस घेतल्यानंतर अँटीबॉडी तयार होण्यासाठी दोन आठवडे लागतात. तसेच लसीकरणाच्या या संपूर्ण कालावधीत मद्यपान करु नये. आता मात्र बदलेल्या सूचनांनंतर कोविशिल्डच्याबाबतीत रक्तदान करण्याचा कालावधीही बदलू शकत आहे. याबाबत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच निर्णय घ्यावा.


Tags: एनबीटीसीऑक्सफर्डको-व्हॅक्सिनकोरोनाकोविशिल्डबायोटेक लससीरम इन्स्टिट्यूट
Previous Post

महावसुलीच्या चौकशीसाठी परमबीर सिंह सर्वोच्च न्यायालयात

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुभारंभ केलेले जलशक्ती अभियान आहे तरी काय? जाणून घ्या

Next Post
water

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुभारंभ केलेले जलशक्ती अभियान आहे तरी काय? जाणून घ्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!