Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुभारंभ केलेले जलशक्ती अभियान आहे तरी काय? जाणून घ्या

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
water

मुक्तपीठ टीम

 

आजपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ‘जलशक्ती अभियान: कॅच द रेन’ म्हणजे वर्षा जलसंचय अभियानाला सुरुवात झाली आहे. नेमके हे जलशक्ती अभियान आहे तरी काय, हे समजून घेण्याचा हा प्रयत्न.

‘जलशक्ती अभियान: कॅच द रेन’

  • नद्यांना जोडण्याचा राष्ट्रीय योजनेंतर्गत ‘जलशक्ती अभियान: कॅच द रेन’ हा पहिला प्रकल्प असणार आहे.
  • देशभरातील ग्रामीण आणि शहरी भागात रेन वॉटर हार्वेस्टिंग अभियान राबविले जाईल.
  • “कुठेही पडेल, कधीही पडेल, पावसाचे पाणी जमा करायचे” असा या अभियानाचा नारा असणार आहे.
  • हे अभियान २२ मार्चपासून ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत चालणार आहे.
  • प्रत्येक गावात या अभियानाला जनआंदोलन म्हणून राबविली जाईल. त्यामाध्यमातून रेन वॉटर हार्वेस्टिंग सुनिश्चित केले जाईल. ज्यामुळे भूजल पातळीत सुधारणा होईल.

 

Launching Catch the Rain movement on #WorldWaterDay. https://t.co/8QSbNBq6ln

— Narendra Modi (@narendramodi) March 22, 2021

 

गावागावात जल शपथ

या मोहिमेच्या शुभारंभानंतर निवडणूक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश वगळता सर्व राज्यांतील सर्व जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या ग्रामसभा बैठक घेणार असून पावसाच्या पाण्याची साठवण करण्याबाबत चर्चा केली जाईल. ग्रामसभेच्या वतीने जल शपथ कार्यक्रमही घेण्यात येणार आहे.

अभियानाची रुपरेषा

  • या अभियानाअंतर्गत जलस्त्रोतांवरील अतिक्रमण हटविणे आणि त्यांची स्थिती सुधारण्याचे काम केले जाईल. जेणेकरून अधिक काळासाठी पाण्याचा साठा कायम राहिल. तसेच खराब बोअरवेल्स आणि सुकलेल्या विहिरी दुरूस्त केल्या जातील.
  • तसेच सर्व कामांना मदत करण्यासाठी सर्व राज्यांच्या प्रत्येक जिल्ह्यात रेन सेंटर्स सुरू केले जातील.
  • या रेन सेंटर्सचा मोबाइल नंबर लोकांना देण्यात येईल.
  • प्रत्येक केंद्रात रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टमचे तज्ज्ञ असतील जे लोकांना तांत्रिक माहिती देतील.
  • सर्व शहरांमधील सर्व इमारतींच्या छतावर आरडब्ल्यूएच (रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम) स्थापित केले जाईल.
  • यामुळे शहरी भागातील भूजल पातळी वाढेल आणि रस्त्यांवरील पाणी साचण्याच्या समस्येपासून मुक्तता मिळेल.
  • या मोहिमेत सर्व जिल्हा दंडाधिकारी, आयआयएम, आयआयटी, केंद्रीय विद्यापीठे, खासगी विद्यापीठे, रेल्वे अध्यक्ष, विमानतळ प्राधिकरण, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, केंद्रीय सशस्त्र दलाचे डीजी यांच्याकडून मदत घेतली जाईल.
  • कॅच द रेन मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वांचा सक्रिय सहभाग अपेक्षित असेल.

Tags: PM Narendra modiPMOजलशक्ती अभियानपंतप्रधान नरेंद्र मोदी
Previous Post

कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा नवा निर्णय

Next Post

“पंचमहाभुतांना कवेत घेण्याची ताकद अशोक बागवेंमध्ये!”

Next Post
panvel sangharsh samiti

"पंचमहाभुतांना कवेत घेण्याची ताकद अशोक बागवेंमध्ये!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!