Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत असिस्टंट आणि स्टेनोग्राफर यांसारख्या पदांवर ५२६ जागांसाठी करिअर संधी

September 5, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
Isro

मुक्तपीठ टीम

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत असिस्टंट, ज्युनियर पर्सनल असिस्टंट, उच्च श्रेणी लिपिक, स्टेनोग्राफर, स्वायत्त संस्था असिस्टंट, स्वायत्त संस्था पर्सनल असिस्टंट या पदांवर एकूण ५२६ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०९ जानेवारी २०२३ पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- १) ६०% गुणांसह पदवीधर २) कॉम्प्युटर वापराता येणे आवश्यक
  • पद क्र.२- १) ६०% गुणांसह पदवीधर किंवा कमर्शियल/ सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस डिप्लोमा+०१ वर्ष अनुभव २) इंग्रजी स्टेनोग्राफी ३) कॉम्प्युटर वापराता येणे आवश्यक
  • पद क्र.३- १) ६०% गुणांसह पदवीधर २) कॉम्प्युटर वापराता येणे आवश्यक
  • पद क्र.४- १) ६०% गुणांसह पदवीधर किंवा कमर्शियल/ सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस डिप्लोमा+०१ वर्ष अनुभव २) इंग्रजी स्टेनोग्राफी ३) कॉम्प्युटर वापराता येणे आवश्यक
  • पद क्र.५- १) ६०% गुणांसह पदवीधर २) कॉम्प्युटर वापराता येणे आवश्यक
  • पद क्र.६- १) ६०% गुणांसह पदवीधर किंवा कमर्शियल/ सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस डिप्लोमा+०१ वर्ष अनुभव २) इंग्रजी स्टेनोग्राफी ३) कॉम्प्युटर वापराता येणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २८ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ ईएक्सएसएम/ महिला उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या अधिकृत वेबसाइट https://www.isro.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.

नोकरीची लिंक

https://apps.ursc.gov.in/CentralOCB-2022/advt.jsp

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1m-oCJp-3T07HHjmT1oljbmE_bty9WfYV/view


Tags: careeremploymentgood newsIndian Space Research Institutejob opportunitiesmuktpeethकरिअरचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणभारतीय अंतराळ संशोधन संस्थामुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

पुण्यातील केजे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास खोत यांना ‘आऊटस्टँडिंग लीडर इन हायर एज्युकेशन’ पुरस्कार

Next Post

सततच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांसाठी भरपाई देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post
Devendra fadnavis with pendrive

सततच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांसाठी भरपाई देणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!