Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये पुन्हा नाराजी, पाहिजे त्या जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद न मिळाल्याने मंत्री नाराज!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Eknath Shinde

मुक्तपीठ टीम

अखेर विरोधकांकडून टीका होत असतानाच शिंदे-फडणवीस सरकारने पालकमंत्री जाहीर केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. त्यामुळे ते सुपरपालक मंत्री ठरले आहेत. तर दुसरीकडे राजकीय महत्वासाठी पाहिजे त्या जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद न मिळाल्याने काही मंत्री नाराज झाल्याची चर्चा आहे.

आधी विरोधकांची टीका, आता मंत्र्यांची राजीनामा!

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा केली आहे.
  • त्याअंतर्गत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सहा जिल्ह्यांचे पालकमंत्री करण्यात आले आहे.
  • मंत्रिमंडळ विस्तारापासून पालकमंत्री पद वाटपाचे प्रकरण रखडले होते.
  • विरोधकांकडूनही सरकारवर जोरदार टीका करण्यात आली.
  • शनिवारी म्हणजेच २४ सप्टेंबर रोजी पालकमंत्री पदाचे वाटप करण्यात आले.
  • मात्र अपेक्षित जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद न मिळाल्याने काही मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याचे म्हटले जात आहे.

नाराजीची चर्चा..

  • काही मंत्र्यांकडे दोन ते तीन जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
  • मात्र, अपेक्षित जिल्ह्याचे पालकमंत्रीपद न मिळाल्याने शिंदे-फडणवीस सरकारमधील काही मंत्री नाराज आहेत.
  • शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर यांची मुंबई शहर आणि कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • तर मुंबई उपनगर जिल्ह्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांना करण्यात आले आहे.
  • यासोबतच फडणवीस यांच्याकडे नागपूर, वर्धा, अमरावती, गडचिरोली, अकोला, भंडारा या जिल्ह्यांची जबाबदारी दिली आहे.

Tags: Cabinet ExpansionDistrict Guardian MinistershipmuktpeethShinde - Fadnavis Governmentघडलं-बिघडलंजिल्हा पालकमंत्रीपदमंत्रिमंडळ विस्तारमुक्तपीठशिंदे-फडणवीस सरकार
Previous Post

“ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात सोनिया गांधी आणि शरद पवारांच्या विचार नसावेत म्हणजे झालं, गुलाबराव पाटलांचा टोमणा!

Next Post

चांगलंही व्हायरलं होतं! सुरक्षित प्रवासासाठी ६ एअर बॅग्स कारची आवश्यकता,अक्षय कुमारचा व्हिडीओ जबरदस्त व्हायरल!

Next Post
6 Air Bags Car

चांगलंही व्हायरलं होतं! सुरक्षित प्रवासासाठी ६ एअर बॅग्स कारची आवश्यकता,अक्षय कुमारचा व्हिडीओ जबरदस्त व्हायरल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!