Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

चांगलंही व्हायरलं होतं! सुरक्षित प्रवासासाठी ६ एअर बॅग्स कारची आवश्यकता,अक्षय कुमारचा व्हिडीओ जबरदस्त व्हायरल!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
6 Air Bags Car

मुक्तपीठ टीम

कारमध्ये ६ एअरबॅग सुविधा आणण्यासाठी सरकार पावलं उचलत आहे. परंतु, याबाबत अजून सरकार आणि कार उत्पादकांमध्ये एकमत झालेलं नाही. मात्र, सरकारने ६ एअरबॅग्सबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी एक व्हिडीओ तयार केला आहे. चित्रपट अभिनेता अक्षय कुमारचा हा व्हिडीओ जबरदस्त व्हायरल होत आहे.

वडिलांनी मुलीला ६ एअरबॅग असलेली कार दिली नाही, अक्षय कुमारने कसे समजावले?

  • ६ एअरबॅगसाठी बनवलेल्या टीव्हीची जाहिरातीत अक्षय कुमार एका ट्रॅफिक पोलिसाच्या भूमिकेत आहे.
  • ही जाहिरात एका मुलीची पाठवणी करतानाची आहे. ज्यामध्ये मुलगी तिच्या वडिलांनी भेट दिलेल्या कारमध्ये बसून रडत आहे.
  • यावेळी अक्षय कुमार येतो आणि तो तिच्या वडिलांना सांगतो की या कारमध्ये ६ एअरबॅग नाहीत. अशा परिस्थितीत मुलगी रडणार नाही तर हसणार का?
  • यानंतर वडील तिला ६ एअरबॅग असलेली कार भेट देतात आणि मुलगी हसायला लागते.
  •  मजेशीर पद्धतीने बनवलेली ही जाहिरात लोकांच्या हृदयाला भिडते.
  • जाहिरातीच्या मध्यभागी असलेल्या ग्राफिकच्या मदतीने अपघाताच्या वेळी ६ एअरबॅग्जचे महत्त्व देखील स्पष्ट केले आहे.

भारताच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने हा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. ही जाहिरात त्यांच्या ट्विटर हँडलवरून शेअर करताना केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लिहिले की, ‘६ एअरबॅग असलेल्या या वाहनात प्रवास करून जीवन सुरक्षित करा.’ एअरबॅगची किंमत फक्त ८०० रुपये आहे. सरकार ६ एअरबॅगच्या प्रस्तावावर विचार करत आहे. त्याची अंमलबजावणीही लवकरच होणार आहे.

 


Tags: 6 Air Bags Car६ एअर बॅग्स कारAkshay Kumargood newsmuktpeethSafe TravelViral Advertisementअक्षय कुमारघडलं-बिघडलंचांगली बातमीमुक्तपीठव्हायरल जाहिरातसुरक्षित प्रवास
Previous Post

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये पुन्हा नाराजी, पाहिजे त्या जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद न मिळाल्याने मंत्री नाराज!

Next Post

टाटा नेक्सन ईव्ही मॅक्सने १९०२४ फूट उंची गाठून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवला विक्रम!!

Next Post
Tata Nexon EV Max

टाटा नेक्सन ईव्ही मॅक्सने १९०२४ फूट उंची गाठून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवला विक्रम!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!