Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सणासुदीच्या काळात वाहनांच्या मागणीत मोठी वाढ लाखो वाहनांची झपाट्याने विक्री!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
cars

मुक्तपीठ टीम

कोरोनाच्या २ वर्षानंतर यावर्षी सर्व सण अगदी जल्लोषात साजरे करण्यात आले. लोकांचा उत्साह गगनात मावेनासा होता. अनेकांनी २ वर्षांची कमतरता भरून काढत जबरदस्त खरेदी केलेली आहे. या काळात कारची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली. ऑक्टोबरमध्ये लाखो लोकांनी वाहनांची खरेदी केली.

सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स या वाहन उत्पादकांच्या संघटनेने सांगितले की, “सणासुदीच्या काळात मागणी वाढल्याने ही वाढ झाली आहे. देशात प्रवासी वाहनांची विक्री २९ टक्क्यांनी वाढून २ लाख ९१ हजार ११३ युनिट झाली आहे.”

वाहनांच्या विक्रीत झालेल्या वाढीबाबत सविस्तर माहिती

  • सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सचे अध्यक्ष विनोद अग्रवाल म्हणाले, सणांच्या काळात मागणी वाढल्याने ऑक्‍टोबरमध्ये विक्रीही चांगली झाली.
  • उच्च महागाई आणि व्याजदरातील वाढ ग्रामीण बाजारपेठेवर अधिक परिणाम करते, त्यामुळे दुचाकी श्रेणीतील वाढ माफक होती.
  • गेल्या महिन्यात तीनचाकी वाहनांची विक्री ५४ हजार १५४ युनिट्सपर्यंत वाढली.
  • प्रवासी वाहने, तीनचाकी आणि दुचाकींची एकूण विक्री गेल्या महिन्यात १९ लाख 23 हजार ३२ वाहने होती, जी ऑक्टोबर २०२१ च्या १८ लाख १० हजार ८५६ युनिट्सपेक्षा सहा टक्क्यांनी जास्त आहे.

Tags: good newsmuktpeethSociety of Indian Automobile ManufacturersVehicle DemandVehicle Salesघडलं-बिघडलंचांगली बातमीमुक्तपीठवाहन मागणीवाहन विक्रीसोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स
Previous Post

शाहरुख खानला महागडं घड्याळ पडलं महागात, भरावी लागली ६.८३ लाखाची कस्टम ड्युटी!!

Next Post

भारतीय रेल्वे थेट चीन-भूतान सीमेपर्यंत पोहचणार! ईशान्येतील राज्यांच्या राजधान्यांना जोडणार!

Next Post
Indian Railways

भारतीय रेल्वे थेट चीन-भूतान सीमेपर्यंत पोहचणार! ईशान्येतील राज्यांच्या राजधान्यांना जोडणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!