Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शाहरुख खानला महागडं घड्याळ पडलं महागात, भरावी लागली ६.८३ लाखाची कस्टम ड्युटी!!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Shahrukh khan

मुक्तपीठ टीम

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानला मुंबई विमानतळावर कस्टमने विभागाकडून रोखले. शाहरुख शुक्रवारी रात्री शारजाहून परतत होता. त्याच्याकडे काही महागडी घड्याळं आणि त्यांचे कव्हर होते. ज्याची किंमत १८ लाख रुपये आहे. या घड्याळांसाठी शाहरुखला आता ६.८३ लाख रुपये कस्टम ड्युटी भरावी लागली आहे.

नेमक प्रकरण काय?

  • शाहरुख खान खासगी चार्टर्ड विमानाने दुबईला गेला होता.
  • शुक्रवारी दुपारी एक वाजता शाहरुख आणि त्याच्या टीमला T-3 टर्मिनलवर रेड चॅनल ओलांडताना कस्टम विभागाने अडवले.
  • त्याची बॅग तपासली असता बॉबन आणि झुर्बक, रोलेक्स घड्याळांचे ६ बॉक्स, स्पिरिट ब्रँडची घड्याळे आणि अॅपलचे घड्याळ सापडले.
  • यासोबत घड्याळांचे रिकामे बॉक्सही सापडले आहेत.

शाहरुखनसह बॉडीगार्डला ही भरावी लागली कस्टम ड्युटी…

  • शाहरुखला ६.८३ लाख रुपयांचा दंड भरावा लागला.
  • विमानतळावर शाहरुखचे बॉडीगार्ड आणि त्याच्या टीममधील इतर सदस्यांना रोखण्यात आले.
  • शाहरुखच्या बॉडीगार्डला ६ लाख ६७ हजार रुपये कस्टम ड्युटी भरावी लागणार आहे.
  • सकाळी ८ च्या नंतर कस्टम अधिकाऱ्यांनी शाहरुखच्या बॉडीगार्डला सोडून दिले.
  • दरम्यान शाहरुखने ६.८३ लाखांची कस्टम ड्युटी भरली असून अधिकाऱ्यांना सहकार्यदेखील केले आहे.

Tags: BollywoodCustomdutymumbai airportShahrukh Khanकस्टम ड्युटीमुंबई विमानतळशाहरुख खान
Previous Post

ट्विटरच्या नियमांमध्ये पुन्हा मोठे बदल, कंटेंट पब्लिश करणाऱ्यांसाठी चांगली बातमी!

Next Post

सणासुदीच्या काळात वाहनांच्या मागणीत मोठी वाढ लाखो वाहनांची झपाट्याने विक्री!

Next Post
cars

सणासुदीच्या काळात वाहनांच्या मागणीत मोठी वाढ लाखो वाहनांची झपाट्याने विक्री!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!