Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय रेल्वे थेट चीन-भूतान सीमेपर्यंत पोहचणार! ईशान्येतील राज्यांच्या राजधान्यांना जोडणार!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Indian Railways

मुक्तपीठ टीम

भारतीय रेल्वे देशाच्या ईशान्य भागात रेल्वे नेटवर्कचा विस्तार करण्यात सध्या व्यग्र आहे. यासाठी भारतीय रेल्वे ईशान्य चीन भुतान सीमेपर्यंत रेल्वे विस्तारण्याचा विचार करत आहे. भारतीय रेल्वे अरुणाचल प्रदेशमध्ये चीनच्या सीमेपर्यंत सर्व राज्यांच्या राजधानींना जोडणारे रुळ टाकण्याची योजना आखत आहे. भारतीय रेल्वेची शेजारील देश भूतानपर्यंत जाण्याची योजना आहे जेणेकरून या भागात प्रवास सुलभ होईल. पण देशाच्या संरक्षणासाठी मोठा फायदा होईल.

भारतीय रेल्वेची ईशान्येकडील राज्यांना जोडण्याची योजना…

  • भारतीय रेल्वे भालुकपोंग ते तवांग तसेच चीनच्या सीमेवरील सिलपथर ते अलॉन्ग व्हाया बामपर्यंत रेल्वे मार्ग तयार करणार आहे.
  • हा रेल्वे मार्ग तयार झाल्यानंतर सीमावर्ती भागांना जोडले जाईल.
  • भारतीय रेल्वेच्या माहितीनुसार, रेल्वेने प्रकल्पांच्या जागेच्या सर्वेक्षणाचे काम जोरात सुरू केले आहे.
  • रेल्वे लाईनच्या बांधकामामुळे या भागांचे महत्त्व लक्षणीय वाढेल. कारण सीमावर्ती भागात रेल्वेच्या माध्यमातून फार कमी वेळात पोहोचता येते.
  • ईशान्य सीमा रेल्वे क्षेत्र अरुणाचल प्रदेशसह ईशान्य प्रदेशांमध्ये नवीन रेल्वे प्रकल्प उभारण्याची योजना आखत आहे.
  • नव्या योजने अंतर्गत भालुकपोंग ते तवांग आणि सिलापठार ते बामेमार्गे अलॉंग असा रेल्वेमार्ग टाकण्याची योजना आहे.

भारताचा चीनसोबत सीमावाद आहे. अशा परिस्थितीत येथे रेल्वेमार्ग आल्याने या परिसराचे महत्त्व वाढेल आणि कनेक्टिव्हिटीही सुलभ होईल. हा रेल्वे मार्ग अल्पावधीत सीमाभागांना जोडेल.


Tags: good newsindian railwaysmuktpeethNortheast IndiaSino-Bhutan Borderघडलं-बिघडलंचांगली बातमीचीन-भूतान सीमाभारत ईशान्य भागभारतीय रेल्वेमुक्तपीठ
Previous Post

सणासुदीच्या काळात वाहनांच्या मागणीत मोठी वाढ लाखो वाहनांची झपाट्याने विक्री!

Next Post

ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पात काळानुसार बदल! पर्यटक सुविधा वाढवणार!

Next Post
Tadoba- Andhari Tiger Reserve

ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पात काळानुसार बदल! पर्यटक सुविधा वाढवणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!