Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ओबीसी वित्त आणि विकास महामंडळाच्या कर्जदारांसाठी कर्ज व्याजात सवलत

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Vijay Vadettiwar

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे कर्ज परतफेडीची मुदत संपलेल्या लाभार्थींकरिता संपूर्ण थकित कर्ज व्याजासह एक रकमी भरणा करणाऱ्यांकरिता एक रकमी परतावा (One Time Settlement OTS) योजना सुरू करण्यात आली आहे. महामंडळाच्या या योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थीनी लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

 

राज्यातील बहुतेक सर्व जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या कर्ज परतफेडीचे मुदत संपलेले अनेक लाभार्थी असून कर्ज वसुलीसाठीचे प्रयत्न महामंडळामार्फत करण्यात येत आहेत. त्यासाठी ही योजना ३१ मार्च २०२३ पर्यंत राबविण्यात येणार आहे.

 

राज्यात मागील दोन वर्षांपासून उद्भवलेल्या कोरोनाच्या गंभीर परिस्थितीमुळे बऱ्याच लाभार्थींचे व्यवसाय बंद झालेले आहेत.त्यांना अशा परिस्थितीत कर्ज परतफेड सुसह्य व्हावे व उदरनिर्वाहासाठी त्यांचे व्यवसाय पूर्ववत सुरु व्हावेत याकरीता महामंडळाने संपूर्ण थकित कर्ज व्याजासह एक रकमी भरणा करणाऱ्या लाभार्थींकरीता एक रकमी परतावा (One Time Settlement OTS) योजनेस मान्यता देण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थीला एकूण थकित कर्जातील व्याजाच्या रक्कमेत ५० टक्के इतकी भरीव सूट देण्यात येणार आहे.या योजनेस महामंडळाच्या दिनांक १५ मार्च २०२२ रोजीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे. महामंडळाच्या या योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थींनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री श्री. वडेट्टीवार यांनी केले आहे.


Tags: borrowergood newsloan interestmuktpeethOBC Finance and Development CorporationOne Time SettlementOther backward Bahujan Welfare Minister Vijay Vadettiwarइतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवारओबीसी वित्त आणि विकास महामंडळकर्ज व्याजकर्जदारचांगली बातमीमुक्तपीठ
Previous Post

ऊर्जा बचत प्रकल्पासाठी महाप्रितचा पुणे महानगरपालिकेसोबत सामंजस्य करार

Next Post

सांगली जिल्ह्यातही ड्रायपोर्ट उभारणार! महसूल, एमआयडीसी, जेनपीटी अधिकाऱ्यांना एकत्रित पाहणीचे आदेश

Next Post
Dryport

सांगली जिल्ह्यातही ड्रायपोर्ट उभारणार! महसूल, एमआयडीसी, जेनपीटी अधिकाऱ्यांना एकत्रित पाहणीचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!