Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

घरबसल्या सहा हजार मिळवून देणाऱ्या योजनेच्या अर्जातील चुका कशा दुरुस्त कराल?

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, घडलं-बिघडलं
0
pm kisan

मुक्तपीठ टीम

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने (PM Kisan) अंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची मदत उपलब्ध करते. सरकार प्रत्येक आर्थिक वर्षात तीन समान हप्त्यांमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करतो. या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी नोंदणी केली असेल आणि फॉर्ममध्ये काही चूका झाल्या असतील तर काही काळजी करण्याची गरज नाही. आपण घर बसल्या पीएम किसान योजनेच्या फॉर्ममधील कोणतीही चूक दुरुस्त करता येऊ शकते. यासंदर्भातील प्रक्रिया खुप सोपी आहे. पण यासाठी आपल्याला आधार कार्ड नंबरची आवश्यकता असेल.

पीएम किसान रजिस्ट्रेशन फॉर्ममधील चुका कशा दुरुस्त कराव्यात हे जाणून घेऊया…

  • सर्वप्रथम पंतप्रधान किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • वेबसाइट ओपन झाल्यावर उजव्या बाजूला ‘फार्मर कॉर्नर’ दिसेल.
  • त्यातील ‘अपडेशन ऑफ सेल्फ रजिस्टर्ड फार्मर्स’ या पर्यायावर क्लिक करा
  • आता आधार क्रमांकासह कॅप्चा कोड लिहा आणि मग ‘सर्च’ पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज उघडेल. आपण भरलेल्या सर्व प्रकारची माहिती या पेजवर उपलब्ध होतील.
  • त्या पेजवर जी माहिती अपडेट करू इच्छिता ती करु शकतात.
  • यासर्व प्रक्रियेनंतर सबमिट बटनावर क्लिक करा.

रजिस्ट्रेशन फॉर्ममधील बदल केल्यानंतर आपण आपल्या अर्जाच्या स्थितीचा फक्त पीएम किसानच्या वेबसाइटवरुनच मागोवा घेऊ शकतो. यासाठी तुम्हाला ‘फार्मर्स कॉर्नर’ अंतर्गत ‘सेल्फ रजिस्टर्ड / स्टेटस ऑफ सेल्फ रजिस्टर्ड’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल. येथे आपण आधार क्रमांक आणि कॅप्चा कोडद्वारे अर्जाची स्थिती देखील तपासू शकता.


Tags: pm kisan yojnaPMOprime minister narendra modiपीएम किसान योजना
Previous Post

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ स्वभिमानी रिपब्लिकन पक्षाचा ‘सायकल मोर्चा’

Next Post

“काही ओटीटींवर दाखवल्या जाणाऱ्या पॉर्नोग्राफीचं काय?” सर्वोच्च न्यायालयाची सरकारला विचारणा

Next Post
tandav

"काही ओटीटींवर दाखवल्या जाणाऱ्या पॉर्नोग्राफीचं काय?" सर्वोच्च न्यायालयाची सरकारला विचारणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!