Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ स्वभिमानी रिपब्लिकन पक्षाचा ‘सायकल मोर्चा’

March 4, 2021
in घडलं-बिघडलं
0
yevla

मुक्तपीठ टीम

पेट्रोल ,डिझेल आणि गॅस दरवाढीच्या निषेधार्थ स्वभिमानी रिपब्लिकन पक्षाचा वतीने येवला तहसील कार्यालवर सायकल मोर्चा काढण्यात आला.

सध्या पेट्रोल डिझेल व गॅस यांची दरवाढ ही रोजच्या रोज मोठ्या प्रमाणात होत असुन त्यामुळे सर्व सामान्य जनता त्रस्त झाली आहे. केंद्र व राज्य सरकारने पेट्रोल डिझेल आणि गॅसच्या किंमती या तात्काळ कमी कराव्यात व गॅस वरील बंद झालेलं अनुदान त्वरित ग्राहकाच्या खात्यावर जमा करावी या प्रमुख मागणीसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे याच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालवर सायकल मोर्चा काढण्यात आला.

fuel price hike

सायकल मोर्चा

शहरातील विंचुरचौफुलीवरील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्रभाऊ पगारे याच्या नेतृत्वाखाली सायकल मोर्चा काढण्यात आला. जर मोर्चाची दखल शासनाने घेतली नाही तर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल आणि होणाऱ्या दुष्परिणामांस शासन जबाबदार राहीलं असा इशारा यावेळी पक्षाच्या वतीने देण्यात आला.

fuel price hike


Tags: fuel price hikeइंधन दरवाढगॅस सिलिंडरपेट्रोल आणि डिझेल
Previous Post

#मुक्तपीठ गुरुवारचे ‘टॉप-१० व्हायरल बुलेटिन’

Next Post

घरबसल्या सहा हजार मिळवून देणाऱ्या योजनेच्या अर्जातील चुका कशा दुरुस्त कराल?

Next Post
pm kisan

घरबसल्या सहा हजार मिळवून देणाऱ्या योजनेच्या अर्जातील चुका कशा दुरुस्त कराल?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!