Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कृषी कायद्यांविरोधात राहुल आणि प्रियांकांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा मोर्चा

January 18, 2021
in घडलं-बिघडलं
0
Rahul Gandhi Priyanka Gandhi Farmer Protest-1

मुक्तपीठ टीम

शेतकरी आंदोलन तापत असतानाच काँग्रेसनेही कृषि कायद्यांच्या मुद्द्यावर मोदी सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. राहुल गांधींनी शेतकरी आंदोलनाच्यानिमित्ताने केंद्र सरकारला लक्ष्य केलं आहे. राहुल गांधी यांनी प्रियांका गांधींसोबत आज दिल्ली मध्ये राजभवनात मोर्चा काढला.

 

Congress Farmer Protest-2मोर्चाला संबोधित करताना, राहुल गांधींनी मोदी सरकारवर तोफ डागली, “हे तीन कायदे शेतकऱ्यांना संपवणारे आहेत. या देशाला स्वातंत्र्य अंबानी अदानीने नाही तर शेतकऱ्यांनी मिळवून दिले. शेतकऱ्यांनी स्वातंत्र्य जपले आहे ज्या दिवशी देशाची खाद्य सुरक्षा जाईल, शेतकरी दुखावले जातील त्या दिवशी देशाचे स्वातंत्र्य नाहीसे होईल.”

राहुल गांधी म्हणाले की, “नरेंद्र मोदी भरताला समजू शकले नाहीत, त्यांना असे वाटते की शेतकऱ्यांकडे सत्ता नाही आणि ते १०-१५ दिवसांत माघार घेतील.”

राहुल गांधींनी थेट मोदींवरही आरोप केले, “नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांचा आदर करत नाहीत. भारतातील शेतकरी घाबरणार नाहीत, आणि मागे तर मुळीच हटणार नाहीत तर तुम्हाला कृषी कायदे मागे घ्यावे लागतील.”

जब मोदी सरकार किसानों की जमीन छीनने की कोशिश कर रही थी; तब हमने उन्हें रोका था। मोदी सरकार एक बार फिर से किसानों पर आक्रमण कर रही है: श्री @RahulGandhi #SpeakUpForKisanAdhikar pic.twitter.com/idgg0bDVBa

— Congress (@INCIndia) January 15, 2021

अलका लांबा यांना दुखापत

दिल्ली पोलिसांनी मोर्चाच्या वेळेस बॅरिकेट लावले होते. या बॅरिकेट मध्ये तारा होत्या त्यामध्ये अलका लांबा यांचा हात अडकला आणि त्या जखमी झाल्या. जखम झाल्यामुळे त्यांना रक्तस्त्राव झाला.


Previous Post

विजया मुळेंच्या संग्रहातील पुस्तके, चित्रपट आता राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात

Next Post

शेतकरी आंदोलनावर मार्ग नाही, शेतकरी – सरकार चर्चा दहाव्यांदा निष्फळ

Next Post
Farmer Protest 15-1-21

शेतकरी आंदोलनावर मार्ग नाही, शेतकरी - सरकार चर्चा दहाव्यांदा निष्फळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!