Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“गुजरातमध्ये कोरोना मृत्यू १०हजार, मदत मात्र ८२ हजारांना! एक लाखावर अर्ज!”

सर्वोच्च न्यायालयातील आकडेवारीच्या आधारे काँग्रेसचा हल्लाबोल

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Gujarat CM And Vijay wadettiwar

मुक्तपीठ टीम

पंतप्रधान मोदींनी देशात कोरोना पसरवल्याचा आरोप महाराष्ट्र काँग्रेसवर केला. मात्र गुजरातमधील वस्तुस्थितीचा आढावा देत काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. गुजरातमध्ये १० हजार मृत्यु दाखवले आणि सर्वोच्च न्यायालयातील आकडेवारीच्या आधारे ८२ हजार लोकांना मदत देण्यात आली याचा अर्थ आकडा मोठ्या प्रमाणात लपवले, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

 

नेमकं प्रकरण काय?

  • कोरोनामुळे गुजरातमध्ये १० हजारांच्या आसपास मृत्यू झाल्याची अधिकृत आकडेवारी राज्य सरकारने दिली होती.
  • त्यामुळे मृतांचे प्रमाण कमी असल्याबद्दल भाजपा नेत्यांनी स्वत:ची पाठही थोपटून घेतली.
  • परंतु, कोरोना मृतांच्या नातेवाईकांना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आल्यावर मदतीसाठी आतापर्यंत एक लाख दोन हजार २३० अर्ज दाखल झाले तसेच ८७ हजार ४५ जणांना मदत मंजूर करण्यात आली असून, ८२ हजार ६०५ जणांना मदत वाटप करण्यात आले आहे.

 

गुजरातमध्ये अचानक लाभार्थी वाढतायत…

  • सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आलेल्या या आकडेवारीचा दाखला देत काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी भाजपावर टीका केली.
  • देशात सर्वाधिक कोरोना मृत्यू महाराष्ट्रात झाले.
  • मात्र, कोरोना मृत्यूचे आकडे लपविणाऱ्या गुजरातमध्ये अचानक लाभार्थी वाढत आहेत.
  • महाराष्ट्रात आम्ही पूर्वीच जाहीर केल्याप्रमाणे एक लाख ४२ हजार ७०५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, दोन लाख २७ हजार मदतीचे अर्ज आले आहेत.
  • त्यापैकी दोनदा दाखल झालेले ६१ हजार ८४८ अर्ज फेटाळण्यात आले असून, एक लाख ३२ हजार कुटुंबाना मदत वाटप करण्यात आले आहे.
  • राज्याने कोणतेही आकडेवारी लपवली नाही.

 

गुराजमधील वस्तुस्थितीबद्दल मोदी मौन का?

  • मोदी यांनी कोरोनाप्रसारासाठी काँग्रेसला जबाबदार धरले.
  • हा आरोप निराधार आहेच पण, गुराजमधील वस्तुस्थितीबद्दल मोदी मौन का बाळगतात.
  • राज्यात कोरोना वाढल्यानंतर भितीपोटी लोक मिळेल त्या मार्गाने आपापल्या राज्यात परतत होते.
  • राज्य सरकारने या कामगारांना सरकारच्या खर्चाने त्यांच्या राज्यात पाठविले.
  • मात्र, गुजरात आणि मध्यप्रदेशातील भाजपाशासित सरकारांनी कामगारांना राज्याच्या सीमेवर अडवून त्यांचा छळ केला होता.

Tags: CongresscoronaGujaratMaharashtraNarendra modiVijay Waddatiwarकाँग्रेसपंतप्रधान नरेंद्र मोदीमहाराष्ट्रविजय वडेट्टीवार
Previous Post

संजय राऊतांवर सरकार पाडण्यासाठी ईडीच्या माध्यमातून दबाव?

Next Post

कल्याणमधील शेतकऱ्यांच्या जमिनींसाठी भाईगिरी भोवली!

Next Post
raju patl

कल्याणमधील शेतकऱ्यांच्या जमिनींसाठी भाईगिरी भोवली!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!