Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भाजपाविरोधी काका-पुतण्यांच्या एकतेमुळे आता विरोधातील काका-पुतण्या एकत्र येण्याची शक्यता!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Paras And Chirag Paswan

मुक्तपीठ टीम

बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा चाचा-भतिजा म्हणजेच काका-पुतण्यांच्या जोडी फॉर्मात आहे. नितिश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या नव्या नात्यानं काका-पुतण्यांची जोडी सत्तेवर आली. त्यामुळे आता भाजपाच्या राजकारणात फुटलेली खऱ्या काका-पुतण्यांची जोडी मात्र दुरावलेली जोडीही एकत्र येण्याची चर्चा सुरु झाली आहे. या जोडीला फोडण्याचा आरोप झालेली भाजपाच नितीशकुमार-तेजस्वी या काका-पुतण्यांच्या जोडीला टक्कर देण्यासाठी आपल्या जुन्या मित्रपक्षाच्चा दोन्ही गटांना एकत्र आणण्याची शक्यता आहे. सर्वांच्या नजरा पारस पासवान आणि चिराग पासवानवर आहेत. पशुपती पारस यांनी जाहीरपणे एनडीएसोबत राहण्याची घोषणा केली आहे. मात्र, चिराग यांनी अद्याप काहीचं यावर भाष्य केलेले नाहीत. त्यांच्या या भूमिकेचा २०२४ च्या लोकसभा निवडणुका तसेच २०२५ च्या विधानसभा निवडणुकांवर परिणाम होईल.

चिराग पासवान सध्या स्वतंत्र भूमिकेत, तर काका भाजपासोबत!

  • चिराग पासवान हे नितीशकुमार यांचे कट्टर विरोधक मानले जातात.
  • स्वत:ला पंतप्रधान मोदींचे हनुमान म्हणवणाऱ्या चिराग पासवान यांच्याविरोधात उभ्या राहिलेल्या त्यांच्या काकाला भाजपानेच बळ दिले.
  • त्यामुळे रामविलास पासवानांच्या पश्चात त्यांचा लोक जनशक्ती पक्ष फुटला, त्यांची निशाणीही गोठवली गेली.
  • त्याचा फटका पारसनाथ आणि चिराग अशा दोघांनाही बसला.
  • त्यामुळे अखर दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे.
  • त्याचवेळी २०२४ च्या निवडणुकीत पशुपती पारस आणि चिराग यांनी नितीश कुमार यांच्या विरोधात आघाडी उघडल्यास त्यांच्यासोबत एनडीएला फायदा होईल.

पारस यांच्या पक्षात फूट पडण्याची शक्यता!!

  • लोजपामधील फुटीबाबत शनिवारी दिवसभर सट्टेबाजार सुरू होता.
  • बदललेल्या परिस्थितीत पक्षाचे तीन खासदार खगरियाचे चौधरी मेहबूब अली कैसर, नवादाचे चंदन सिंह आणि वैशालीच्या वीणा सिंह कधीही जेडीयूमध्ये प्रवेश करू शकतात.
  • मात्र, आरएलजेपीचे राष्ट्रीय अध्यक्ष पशुपती कुमार पारस, पक्षाचे ज्येष्ठ नेते सूरज भान सिंग यांनी ही बातमी अफवा असल्याचे म्हटले आहे.
  • पण आपला पक्ष फुटण्याच्या भातीतूनही हे दोन नेते एकतेचा मंत्र जपू शकतील.

यामुळे काका-पुतण्या एकत्र येऊ शकतात!

  • दोन्ही पक्षांचे मूळ विचार आणि दृष्टिकोन एकच असल्याने काका-पुतण्या एकत्र होण्याची शक्यता जास्त आहे.
  • दोघेही रामविलास पासवान यांचा आदर्श मानत राजकारणात पुढे चालण्याच्या बाजूने आहेत.
  • एकत्र लढले तर त्यांना त्यांची ठरलेली मते मिळवता येतील.
  • वादानंतर मूळ लोजपचे नाव आणि चिन्ह निवडणूक आयोगाकडे गोठवण्यात आले आहे.
  • अशा स्थितीत एकजूट झाल्यानंतर त्यांना पक्षाचे जुने नाव आणि निवडणूक चिन्ह परत मिळण्याची शक्यता आहे.

Tags: Bihar Political CrisesBihar PoliticsBJPChirag PaswanParas Paswanपशुपती पारस Biharभाजपा
Previous Post

गणपतीबाप्पा मोरया! चाकरमान्यांसाठी गणेशोत्सव विशेष रेल्वे गाड्यांचे बुकिंग सुरु!

Next Post

तुम्हीही चप्पल घालून बाइक चालवत आहात? सावधान, बसेल चांगलाच फटका!

Next Post
riding bike wearing sandals

तुम्हीही चप्पल घालून बाइक चालवत आहात? सावधान, बसेल चांगलाच फटका!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!