Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गणपतीबाप्पा मोरया! चाकरमान्यांसाठी गणेशोत्सव विशेष रेल्वे गाड्यांचे बुकिंग सुरु!

September 6, 2026
in उपयोगी बातम्या
0
Central railway

मुक्तपीठ टीम

येत्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन राहिला आहे. अनेक चाकरमनी गणेशोत्सवासाठी कोकणात जायची तयारी करत आहेत. याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने विशेष गाड्यांचे नियोजन केले होते. मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुडाळ/सावंतवाडी दरम्यान सहा विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत आजपासून गाड्यांचे आरक्षण खुले झाले आहेत.

या अतिरिक्त गाड्यांसह मध्य रेल्वेच्या एकूण गणपती विशेष गाड्यांची संख्या २१२ झाली आहे. विशेष गाड्यांचे आरक्षण १५ ऑगस्टपासून सुरु झाले असून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्यावी किंवा NTES ॲप डाऊनलोड करा.

या आहेत कोकणात जायला विशेष लोकल

  • मुंबई ते कुडाळ विशेष लोकल

२४ ऑगस्टला रात्री १२.४५ वाजता (०११६७) विशेषगाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून कुडाळच्या दिशेने रवाना होणार असून ही गाडी त्याच दिवशी सकाळी ११.०० वाजता कुडाळला पोहोचेल.

कुडाळहून (०११६८) ही गाडी २५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता निघेल आणि मुंबईत त्याच दिवशी रात्री ११.५५ वाजता दाखल होईल.

  • पनवेल ते कुडाळ गणपती विशेष लोकल

२४ ऑगस्टला कुडाळहून (०११७०) दुपारी १२ वाजता सुटेल आणि पनवेलला त्याच दिवशी रात्री १०.५५ला दाखल होईल.

२५ ऑगस्ट रोजी पनवेलहून विशेष गाडी (०११६९) रात्री १२.१० वाजता सुटेल आणि कुडाळ स्थानकात त्याच दिवशी सकाळी ९ वाजता पोहोचेल.

  • मुंबईते सावंतवाडी रोड गणपती विशेष लोकल

लोकमान्य टिळक टर्मिनसहून (०११७१) ही गाडी २५ ऑगस्टला पहाटे ४.५५ला सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ४ वाजता पोहोचेल.

या गाडीचा (०११७२) परतीचा प्रवास २६ ऑगस्टला पहाटे ४ वाजता सुरू होईल आणि एलटीटी येथे त्याच दिवशी संध्याकाळी ५ वाजता दाखल होईल.


Tags: Centrail railwayGaneshotsav Special TrainskokankudalLTTnews2usesawantwadiउपयोगी बातमीकुडाळगणेशोत्सव विशेष रेल्वेमध्य रेल्वेलोकमान्य टिळक टर्मिनससावंतवाडी
Previous Post

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

Next Post

भाजपाविरोधी काका-पुतण्यांच्या एकतेमुळे आता विरोधातील काका-पुतण्या एकत्र येण्याची शक्यता!

Next Post
Paras And Chirag Paswan

भाजपाविरोधी काका-पुतण्यांच्या एकतेमुळे आता विरोधातील काका-पुतण्या एकत्र येण्याची शक्यता!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!