Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

तुम्हीही चप्पल घालून बाइक चालवत आहात? सावधान, बसेल चांगलाच फटका!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
riding bike wearing sandals

मुक्तपीठ टीम

तुम्हाला ठाऊक नसेल कदाचित. पण जर तुम्ही बाइक चालवताना बुटांऐवजी शूज घालत असाल तर तुम्हाला चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे. त्याचं कारण असं की फक्त हेल्मेट नाही म्हणून नाही तर आता पायात बुटांऐवजी चप्पल असली तरी दंड होण्याची शक्यता आहे.

भारतात दररोज अनेक रस्ते अपघातांची नोंद होत असते. हे अपघात नियमांचे उल्लंघन आणि निष्काळजीपणामुळे होतात. देशातील रस्ते अपघात रोखण्यासाठी सरकार रोज नवनवीन नियम लागू करत असते. हे नियम नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी बनवले आहेत. या नियमांचे पालन करून स्वतःला आणि कुटुंबातील सदस्यांना मोठ्या संकटापासून वाचवू शकता. बाईक चालवताना जसे हेल्मेट घालणे बंधनकारक आहे, तसेच शूज घालणे देखील आवश्यक आहे. जर तुम्ही बाईक चालवताना चप्पल घातली असेल, तर सावधान, जर तुम्ही चप्पल घालून दुचाकी चालवताना पकडले गेले तर जबरदस्त फाईन बसू शकतो.

बऱ्याचदा आपण घाईघाईत शूज घालायला विसरतो. कंटाळा येतो. त्यामुळे चप्पल घालून बाईक घेऊन बाहेर पडतो. चप्पल घालून दुचाकी चालवणे नियमांचे उल्लंघन आहे. अशा चुका केवळ नवीन दुचाकी चालकांकडून होत नाहीत तर अनेक वर्षांपासून गाडी चालवणाऱ्या लोकांकडूनही होतात. जर तुम्ही चप्पल घालून दुचाकी चालवताना पकडले गेले तर तुमच्यावर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल शुल्क आकारले जाईल आणि फाईन बसेल.

बाईक चालवताना शूज घालणं अनिवार्य!!

  • चप्पल घालून बाइक चालवत असाल तरनमोटार वाहन कायद्यानुसार, भारतात बाइक चालवताना काही विशिष्ट कपडे घालणे आवश्यक आहे.
  • बाईक चालवताना तुम्ही हेल्मेट घालणे आवश्यक आहे.
  • तसेच शूज घालणे देखिल अनिवार्य आहे.
  • जर तुम्ही चप्पल घालून दुचाकी चालवताना पकडले, तर हजार रुपये फाईन बसू शकतो.

या चुकांमुळेही बसू शकतो फाईन!

  • बाईकच्या मागे बसलेल्या व्यक्तीने जरी हाफ पेंट घातली, तरी फाईन बसू शकतो.
  • जर तुम्हीही हाफ पेंट घालून बाईकच्या मागे बसलात, तर वाहतूक पोलिस तुमचे २ हजार रुपयांचे फाईन लावू शकतात.
  • त्यामुळे जर तुम्हाला फाईन आणि तुरुंगात जाणे टाळायचे असेल, तर वाहतूक नियमांचे पालन करायला विसरू नका.

Tags: Bike RidingChappalMaharashtraNews2us eSandalsWear Shoesउपयोगी बातमीचप्पल
Previous Post

भाजपाविरोधी काका-पुतण्यांच्या एकतेमुळे आता विरोधातील काका-पुतण्या एकत्र येण्याची शक्यता!

Next Post

भारताचा ७६वा स्वातंत्र्य दिन: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लाल किल्यावरचं भाषण…जसं होतं तसं!

Next Post
PM narendra modi 76th independence day speech

भारताचा ७६वा स्वातंत्र्य दिन: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लाल किल्यावरचं भाषण...जसं होतं तसं!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!