Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“गृहखात्यामुळे राष्ट्रवादीच्या लोकांकडे शिवीगाळ, ॲट्रोसिटीच्या धमक्या, महिलांना मारहाण याचं लायसन्स आहे का?”

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून महिला सरपंचाला मारहाण प्रकरणी चित्रा वाघ आक्रमक!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
chitra wagh & ncp

मुक्तपीठ टीम

पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने एका महिला सरपंचाला मारहाण करत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपा आक्रमक झाली आहे. पुण्यातील कदमवाक वस्ती भागात लसीकरण केंद्रात ही घटना घडली आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, परंतु अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वच स्तरातून टीका होत आहे. “गृहखात्यामुळे राष्ट्रवादीच्या लोकांकडे शिवीगाळ, ॲट्रोसिटीच्या धमक्या, महिलांना मारहाण यांचे याचं लायसन्स आहे का?”, असा सवाल भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी विचारला आहे.

 

लसीकरण केंद्रात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची महिला सरपंचांना मारहाण

  • मारहाणीच्या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी आरोपी सुजीत काळभोरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
  • गौरी गायकवाड असे महिला सरपंचाचे नाव आहे.
  • गौरी गायकवाड या लसीकरण केंद्रात असताना सुजित काळभोर याने आतमध्ये घुसून त्यांना मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे.

 

महिलेनं चांगलं काम केलं तर गुंडगिरी!

  • संबंधित घटना कॅमेऱ्यातही कैद झाली आहे.
  • या घटनेबाबत सरपंच गौरी म्हणाल्या की, जर महिला सरपंच चांगले काम करत असेल तर तिला गुंडगिरीला सामोरे जावे लागते.
  • राष्ट्रवादीच्या या कार्यकर्त्यावर याआधीही महिलांवर हात उचलल्याचे आरोप आहेत.

 

चित्रा वाघांचा ट्विटरवर संताप

  • भाजपा उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी ट्विटरवर घटनेविषयी संताप व्यक्त केला.
  • हे धक्कादायक चीड आणणारं आणि तळपायाची आग मस्तकापर्यंत नेणारं असल्याचं वाघ यांनी म्हटलं आहे.
  • चित्रा वाघ यांनी महिलेला मारहाण केल्याचा व्हिडीओ ट्विट केला आहे.
  • “पुण्याजवळील कदमवाकवस्ती गावच्या लोकनिर्वाचित सरपंच गौरी गायकवाड यांना मारहाण झाली आहे. मारहाण करणारा कोण? तर तो आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा,”
  • “गृहखातं ज्या पक्षाकडे त्या पक्षाच्या आमदार व कार्यकर्त्यांना महिला अधिकाऱ्यांना गलीच्छ शिवीगाळ करणे, त्यांना ॲट्रोसिटीच्या धमक्या देणे, महिला सरपंचाला मारहाण करणे याचं लायसन्स दिलयं का?,” असा प्रश्न विचारला आहे.

 

हे धक्कादायक चीड आणणारं आणि तळपायाची आग मस्तकापर्यंत नेणारं आहे !

पुण्याजवळील कदमवाकवस्ती गावच्या लोकनिर्वाचित सरपंच @GauriCGaikwad यांना मारहाण झालीय !

मारहाण करणारा कोण? तर तो आहे @NCPspeaks चा !…..(१/२)@PuneCityPolice @CPPuneCity @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra pic.twitter.com/IKZs4Bakts

— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) September 3, 2021


Tags: BJPchitra waghNCPचित्रा वाघभाजपाराष्ट्रवादी काँग्रेस
Previous Post

शिक्षक दिन ५ सप्टेंबरलाच का? समजून घ्या नेमका इतिहास…

Next Post

उत्तरप्रदेश जिंकण्यासाठी भाजपाची महाराष्ट्रात फिल्डिंग! दीड कोटी उत्तर भारतीयांशी संपर्काची रणनीती!!

Next Post
BJP

उत्तरप्रदेश जिंकण्यासाठी भाजपाची महाराष्ट्रात फिल्डिंग! दीड कोटी उत्तर भारतीयांशी संपर्काची रणनीती!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!